विश्व मराठी परिषदAug 9, 20201 minमुलगा आणिक मुलगीमुलगा आणिक मुलगी हा भेद नसावा जीवनी एक नाणे दोन बाजू महत्व घ्या समजाऊनी सूर्य अन् चंद्र हे दोन डोळे पृथ्वीचे दिवस अन् रात्र आहेत दोन्ही...
विश्व मराठी परिषदAug 8, 20201 minदेवा तुझ्या नामाचादेवा तुझ्या नामाचा भरला बाजार देवाचा करे व्यवहार आता आला करोणा आजार पैशासाठी लोकांनी देवही विकला माणूसपण संपलं आता जगण्याला मुकला हयाचे...
विश्व मराठी परिषदAug 8, 20204 minझांशीची राणी लक्ष्मीबाई चरित्ररे हिंदबांधवा, थांब या स्थळी अश्रू दोन ढाळी | पराक्रमाची ज्योत मावळे इथे झांशीवाली | कडकडा कडाडे बिजली शत्रूंची लष्करं ...
विश्व मराठी परिषदAug 8, 20203 minराष्ट्राची खरी संपत्तीवाऱ्याचा वेग ,सूर्याचे तेज, सागराची चंचलता व पहाडाची दिव्यता म्हणजे "युवा". जर जगातील सर्व संगणकांची बुद्धिमत्ता एकत्र केली व सर्व...
विश्व मराठी परिषदAug 7, 20203 minगुरुदक्षिणा काळे गुरुजी आज सकाळ पासून एका व्यक्तीची आतुरतेने वाट बघत होते .ती व्यक्ती म्हणजेच त्यांचा पट्टशिष्य सुरेश दिघे .त्यांचे गेल्या जन्मीचे...
विश्व मराठी परिषदAug 7, 20204 minचाकोरीकडकडीत उन्हाळ्याचे दिवस होते. नुसत्या घामाच्या धारा वाहत होत्या. अशा रखरखीत उन्हात ती घरातून निघाली होती. निघताना तिचं पोरगं टॅह टॅह करुन...