सभासदत्त्व 

विश्व मराठी परिषद मानद सभासदत्व संरचना

ऑनलाइन सभासद अर्ज भरण्यासाठी खालीलपैकी सभासद प्रकारावर क्लिक करा किंवा अर्ज प्रिंट करण्यासाठी येथे क्लिक करा.

वैयक्तिक  आजीव सभासदत्व 
१८ वर्षे पूर्ण झालेली कोणतीही सज्ञान व्यक्ती
संस्था / कंपनी कायम सभासदत्व 
शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, कंपन्या, सामाजिक संस्था, कॉर्पोरेट संस्था, एन.जी.ओ., प्रकाशक, वर्तमानपत्रे, आय.टी. संस्था, देवस्थान संस्था, इ.
भारतामध्ये

प्रौढ सभासद -  वय २५ पेक्षा जास्त

प्रवेश – ₹२००/-

आजीव सभासदत्व – ₹१०००/- 

+ सभासदत्व प्रमाणपत्र - ₹२०० /- 

  ₹ १४००/-  

युवा सभासद -  वय २५ पेक्षा कमी

प्रवेश – ₹२००/-

आजीव सभासदत्व – ₹५००/- 

+ सभासदत्व प्रमाणपत्र - ₹२०० /- 

  ₹ ९००/-  

भारताबाहेर - विविध देशांमध्ये 

प्रौढ सभासद -  वय २५ पेक्षा जास्त

प्रवेश – ०५ US $

आजीव सभासदत्व – ५० US $

+ सभासदत्व प्रमाणपत्र - १० US $ 

  ६५ US $  

युवा सभासद -  वय २५ पेक्षा कमी

प्रवेश – ०५ US $

आजीव सभासदत्व – २५ US $ 

+ सभासदत्व प्रमाणपत्र - १० US $ 

  ४० US $  

भारतातील संस्था

प्रवेश ₹५००/-

आजीव सभासदत्व ₹५०००/- 

+ सभासदत्व प्रमाणपत्र - ₹२००/- 

  ₹ ५७००/-  

विदेशातील संस्था

प्रवेश - ५० US $

आजीव सभासदत्व- ५०० US $  

+ सभासदत्व प्रमाणपत्र - १० US $

  ५६०US$  

संस्था / कंपनी सभासद 

ऑनलाइन त्रैमासिक / संमेलन / उपक्रम सहयोग -  दरवर्षी 

वैयक्तिक: देशात ₹ २००/- विदेश – ०५ US $

संस्था: देशात ₹ ५००/- विदेश – ५० US $

 
सभासदांना मिळणारे लाभ कोणते अर्थात सभासद का व्हावे ?

१.

लाखों मराठी बांधवांना जोडणारे व्यासपीठ सभासदांना उपलब्ध होईल.

२.

मराठी भाषेतील प्रकाशक, चित्रकार, अनुवादक, मुद्रीत शोधक, मुद्रक, ग्रंथालये, वितरक यांची माहिती उपलब्ध होईल.

३.

आपले पुस्तकाचे डि.टी.पी., मुद्रित शोधन, संपादन, ले-आऊट इ. प्रक्रिया कशी करायची, कसे छापायचे, त्याचे  प्रकाशन आणि वितरण कसे करायचे याचे मार्गदर्शन मिळेल.

४.

आपले मराठी पुस्तक ई बुक, किंडल बुक, ऑडिओ बुक, ब्रेल लिपीमध्ये कसे रूपांतरीत आणि प्रकाशित करायचे याचे मार्गदर्शन मिळेल.

५.

मराठी भाषेतील लेखकांपर्यंत थेट पोहोचता येईल.

६.

मराठी भाषेतील विविध सरकारी सहाय्य योजना, शिष्यवृत्ती योजना, विविध पुरस्कार योजना यांची माहिती व मार्गदर्शन मिळेल.

७. 

देश-विदेशांतील  विनासरकारी पुरस्कार/ योजना / सहाय्य योजनांची माहिती मिळेल.

८. 

देश-विदेशांतील मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीसंबंधित कार्य करणाऱ्या संस्थांची माहिती मिळेल आणि तेथील कार्यात सहभागी होता येईल.

९. 

देश-विदेशांतील साहित्य संमेलने, जागतिक साहित्य महोत्सव, लिटररी फेस्टिव्हल्स यांची माहिती मिळेल.

१०. 

पहिल्या साहित्यकृती प्रकाशनासाठी अनुदान मिळेल.

११. 

लेखन विषयक कार्यशाळा उदा. कथालेखन कसे करावे, कादंबरी लेखन कसे करावे, ब्लॉग लेखन कसे करावे, अनुवाद कसा करावा, कविता आणि गझल लेखन कसे करावे, सोशल मीडियाचा कसा वापर करावा, संशोधन आणि उपयोजन कसे करावे, व्यावसायिक लेखक कसे बनावे, इ. कार्यशाळा सभासदांना ऑनलाईन पाहता येतील.

१२. 

देश विदेशातील साहित्यविषयक संशोधन प्रकल्प आणि शोध मोहिमांमध्ये सहभागी होता येईल.

१३. 

कॉपीराईट, आयएसबीएन, लेखक प्रकाशक करार इ. विषयी माहिती मिळेल.

१४. 

विविध साहित्य संमेलनांमध्ये आणि साहित्यिक उपक्रमांमध्ये सहभागी होता येईल.

१५. 

प्रत्येक सभासदाला विविध साहित्यिक / सांस्कृतिक संमेलने / उपक्रमांचे अपडेट्स मिळतील.

१६. 

हेल्पलाईनद्वारा देश विदेशातील भाषा, साहित्य, संस्कृतीविषयक समस्या सोडविण्यासाठी मार्गदर्शन मिळेल.

१७. 

साहित्य अनुभव संवर्धन मोहिमा / अभ्यास सहली / साहित्यिक परिक्रमा यामध्ये सहभागी होता येईल.

१८. 

घरबसल्या साहित्यिक घडामोडींवर चर्चा - इंटरअ‍ॅक्टिव्ह ब्लॉगद्वारे सहभागी होता येईल, इ.

विश्व मराठी परिषद

# marathi
# marathibhasha
# marathikavita
संस्था:
६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी,
झेड ब्रिज जवळ, डेक्कन जिमखाना,
पुणे, महाराष्ट्र - ४११००४
मो: ७०३०४११५०६
सोशल:
  • Facebook Clean
  • YouTube - White Circle
WhatsApp.png
वेळ: सकाळी ११ ते सायं. ७ 

© Vishwa Marathi Parishad