१२ कोटी मराठी बांधवांच्या वैश्विक कुटुंबामध्ये सहभागी होण्याचे आत्मीय आमंत्रण !
ऑनलाईन कार्यशाळा (नोव्हेंबर २०२४ )
माझा मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
विश्व मराठी परिषदेचे कोण सभासद होऊ शकेल ?
✅ वय वर्षे १८ पूर्ण - अशी कोणतीही व्यक्ती - स्त्री/पुरुष सर्वांना मुक्त प्रवेश. शिक्षणाची किंवा कोणतीही अट नाही.
✅ महाराष्ट्रासह सर्व भारतातील कोणतीही व्यक्ती
✅ विदेशात वास्तव्य करून असणाऱ्या व्यक्ती तसेच विदेशी नागरिक आणि मराठीवर प्रेम करणारी कोणतीही व्यक्ती
✅ मराठी मातृभाषा असलेली किंवा नसलेली कोणतीही व्यक्ती.
✅ संस्था, कंपनी, वाचनालये, देवस्थान, उद्योग संस्था, सहकारी संस्था, बॅंका, ट्रस्ट, भागिदारी संस्था, व्यक्ती, व्यक्ती समूह, इ.
✅ युवक, वाचक, रसिक, श्रोते, लेखक, कवी, साहित्यिक, अनुवादक, प्रकाशक, कलाकार, गायक, संगीतकार, दिग्दर्शक, छायाचित्रकार, गीतकार, चित्रकार, शिल्पकार, प्राध्यापक, शिक्षक, व्याख्याते, गृहिणी, नोकरदार, छोटे व्यापारी, विक्रेते, समाजसेवक, डॉक्टर, वकील, सीए, सरकारी आणि कार्पोरेट अधिकारी, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारे, मराठी भाषा प्रेमी या सर्वांना विश्व मराठी परिषदेचे सदस्य होता येईल.
सभासदत्वाचे प्रकार
वैयक्तिक आजीव सभासद
भारतीय नागरिक
भारताबाहेरील नागरिक
संस्था/कंपनी कायम सभासदत्व
भारतातील संस्था
भारताबाहेरील संस्था