ध्येय


केली लढाया सुरूवात मी रस्त्याची मजला परवा नाही पांघरले असले रस्त्यावर काटे जरी तरी थांबणे आता शक्य नाही आकाश मोकळे माझ्यासाठी ध्येयासाठी विहार मी करेल भरधाव वेगाने पळेल मी ध्येय मात्र साध्य करेल कितीही वादळे आली रस्त्यामध्ये तरी वाट माझी चुकणार नाही जाईल मी फक्त सत्याच्या मार्गाने कोणासमोर झुकणे आम्ही शिकले नाही अडथळे लाख असो यशाला मात्र अंत नाही तुम्ही आमच्यावर अन्याय करसाल ते सहन करायला मी काय संत नाही मयुर विष्णु चव्हाण Email.: mayuresh7218@gmail.comही कविता कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर शेअर करा.


305 views0 comments