top of page

अस्तित्वखळखळणाऱ्या पाण्याचं

वाहणाऱ्या झऱ्याचं

स्वच्छ सुंदर वातावरणाचं

मनोहारी निसर्गाचं

अस्तित्व टिकवूया... १


नात्यातील पावित्र्याचं

कन्यारूपातील देवीचं

मातेच्या मातृत्वाचं

पित्याच्या त्यागाचं

अस्तित्व टिकवूया... २

शैक्षणिक मुल्यांचं

रोगमुक्त समाजाचं

गौरवशाली संस्कृतीचं

माणसातल्या माणूसकीचं

अस्तित्व टिकवूया... ३


महाराष्ट्राच्या मातीचं

देशाच्या अभिमानाचं

राष्ट्राच्या एकात्मतेचं

भारत मातेच्या अस्मितेचं

अस्तित्व टिकवूया... ४


चला सोबत चालु या,

तुमच्या आमच्या अस्तित्वासाठी...


प्रकाश मोतीराम हेडाऊ (पुरुष)

नागपुर, महाराष्ट्र

व्हाट्स अप मोबाईल: 9822936138

hprakash101@yahoo.comही ब्लॉग पोस्ट कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर शेअर करा.

541 views1 comment

Recent Posts

See All

'जात' म्हणजे काय?

जात म्हणजे जन्मत:च तुम्हाला जे जे मिळतं ते तुमचं 'जात' असतं. जात हा शब्द संस्कृत .. जन .. जा या धातूपासून आलेला आहे. जनन, जन्म, पूर्वज, वंशज, जनता, जनक, जननी, तनुज, तनुजा, अग्रज, अग्रजा, वगैरे शब्द घड

टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page