top of page

आरोग्य जपावे



जपूया सर्वांनी |आपले आरोग्य | उजळले भाग्य |सर्वांचेच||१||

फळ भाजीपाला |नियमित खावा | व्यायाम करावा| दररोज||२||

आहारविहार |ठेवा संतुलित | आरोग्याचे हित| त्यात वसे||३||

तिरस्कार राग| चिंता करू नका | व्यर्थ जळू नका| दुसऱ्यावर||४||

नेहमीच ठेवा| भाव समाधानी | आनंद जीवनी| बहरेल||५||

करावीत रोज |नित्य योगासने | रोगाची लक्षणे |नष्ट होती||६||

आयुष्य अमूल्य| व्यसन नसावे | आरोग्य जपावे|सदोदित||७|| प्रा. प्रशांत निंबाजीराव बागुल,

नंदुरबार, ता.जि.नंदुरबार.

९४२०६०२७४०

pnb2577@gmail.com ही कविता कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर शेअर करा.



1 Comment


Deepak Bhalerao
Deepak Bhalerao
Apr 07, 2021

चांगले सांगितले जगायचे सूत्र.

Like
टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
Vishv Marathi Parishad logo transperent.

विश्व मराठी परिषद

कार्यालय  : ६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी, झेड ब्रिज जवळ, डेक्कन जिमखाना, पुणे, महाराष्ट्र - ४११००४
भ्रमणध्वनी : ७०३०४११५०६  | व्हॉटसअप : ७०६६२५१२६२ |  ईमेल : sampark@vmparishad.org
वेळ: सकाळी ११ ते सायं. ७ 
  • व्हॉटसअप
  • फेसबुक
  • इंस्टाग्राम
  • टेलिग्राम
  • युट्यूब चॅनेल
WhatsApp.png

© Vishwa Marathi Parishad

bottom of page