top of page

नोंदणी अर्ज प्राप्त झाला आहे.

किंडल एडिशन प्रकाशित करण्यासाठी खालील माहिती आम्हाला sampark@vmparishad.org या ईमेल ला पाठवा. खालील तपशील आपल्या ईमेल वर सुद्धा पाठवला आहे.

 

१) पुस्तकाची MS Word  किंवा Pagemaker ओपन फाइल वापरलेल्या फॉंट्स सहीत मेल ला अटॅच करा.
(कव्हरपेज व आतील रंगीत पानांसहित एकत्र)

२) पुस्तकाचे नाव :

३) लेखकाचे नाव :

४) प्रकाशकाचे नाव :

५) पुस्तकाचा विषय : (उदा: धर्मिक, माहितीपर, शैक्षणिक, ललित इ.):

६) आयएसबीएन (असल्यास) :

७) पृष्ठ संख्या :

८) प्रकाशन वर्ष आणि आवृत्ती क्रमांक:

९) पुस्तकाची मूळ किंमत :                            

१०) किंडल एडिशन साठी ठेवावयाची किंमत :

(सुचना: किंडल ईबुक ची किंमत छापील पुस्तकाच्या किंमतीपेक्षा शक्यतो ३०% ते ५०% कमी करावी. कारण ईबुक करताना आपल्याला पुस्तक छपाई, वितरण, लागणारी जागा इ. चा खर्च नसतोच. जर ईबुक ची किंमत छापील पुस्तकाएवढीच किंवा जास्त असेल तर विक्री होणार नाही.)

११) बँक खात्याची माहिती : खाते क्रमांक, खातेधारकाचे नाव, बॅंकेचे नाव, IFSC Code :

१२) कागदपत्रे (स्कॅन कॉपी) : पॅन कार्ड अ‍ॅटॅच करा.

१३) पुस्तकाबद्दल आठ ते दहा ओळींमधील माहिती (ब्लर्ब) :

 

 

वरील सर्व माहिती एकाच वेळी पाठवावी. वरील माहिती आणि पुस्तकाची फाईल आम्हाला मिळाल्यानंतर आणि सेवा शुल्क प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांमाध्ये किंडल ईबुक अमेझॉनवर प्रसिद्ध होईल. (विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांची पहिली तीन पुस्तके मोफत ईबुक केली जातील.) आपण विश्व मराठी परिषदेचे सभासद नसाल तर आजच व्हा. सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.

रक्कम जमा कशी करावी ?

ऑनलाइन बॅंकींग / डेबीट / क्रेडिट कार्ड / वॉलेट्स द्वारे भरा.

2% Bank Charges are applicable.

बॅंक खात्यामध्ये चेक / रोख भरा किंवा ऑनलाइन NEFT / RTGS करा.

रक्कम भरल्यानंतर रिसिट / ट्रान्सॅक्शन क्रमांक ७०६६२५१२६२ या नंबरवर व्हॉट्सअ‍ॅप करा.

किंवा sampark@vmparishad.org या इमेल वर पाठवा.

बॅंक खात्याची माहीती :

खात्याचे नाव : विश्व मराठी फाउंडेशन (Vishwa Marathi Foundation)

बॅंक ऑफ महाराष्ट्र, डेक्कन जिमखाना शाखा, पुणे

चालू (Current) खाते क्रमांक : ६०३२४५०३८२८

IFSC कोड: MAHAB0000003

विदेशातून रक्कम पाठवण्यासाठी SWIFT कोड : MAHBINBBDGP

UPI / G-Pay / Phone Pay द्वारे रक्कम जमा करा.

VMP Bhim UPI ID.jpg
bottom of page