किंडल एडिशन सेतू 

७०% पर्यंत रॉयल्टी मिळवा

लेखक आणि प्रकाशक यांना सुवर्णसंधी...  

आपली पुस्तके अ‍ॅमेझॉन किंडलवर प्रकाशित करा...

विश्व मराठी परिषदेचा अभिनव उपक्रम

       अ‍ॅमेझॉन किंड्ल हे संपूर्ण विश्वात अतिशय वेगाने वाढणारे ऑनलाईन पुस्तक विक्रीचे आणि ऑनलाईन लायब्ररी – वाचनालयाचे मार्केट आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने आपले दैनंदिन जीवनच नव्हे तर वाचन संस्कृतीमध्येही आमूलाग्र बदल घडल्याचे आपण पहात आहोत. कोणतेही प्रकाशित पुस्तक किंवा नवीन प्रकाशनासाठी तयार असलेले पुस्तक अ‍ॅमेझॉन किंडलवर प्रकाशित करा.

         तुमची पुस्तके अ‍ॅमेझॉन जगभरातील करोडो मराठी भाविक वाचकांपर्यंत थेट पोहोचवू शकते. किंडलवरून वाचक आपले पुस्तक खरेदी करू शकतील किंवा किंडल ऑनलाईन लायब्ररीवरून वाचू शकतील. अ‍ॅमेझॉन किंड्ल पुस्तकाच्या किंमतीच्या तब्बल ७०% एवढे मानधन म्हणजे रॉयल्टी लेखकांच्या खात्यावर थेट जमा करते.

विश्व मराठी परिषदेच्या सभासदांना पहिली तीन पुस्तके निशुल्क 

सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा 

mobile.jpg

किंडल एडिशन सेतू संदर्भात माहिती शेअर करा.

शेअर करा -