कशासाठी लग्न?

ऑनलाईन कार्यशाळा
मार्गदर्शक

डॉ. अरूणा कुलकर्णी, प्रख्यात समुपदेशक आणि कोच

संकल्पना: प्रा. क्षितिज पाटुकले

आयोजक: विश्व मराठी परिषद, द्वारा साहित्य सेतू

लग्न करायची काय गरज आहे ? विवाह करून खरच काय उपयोग होतो का ? कारण नसताना आपण का बंधनामध्ये अडकवून घ्यायच ? पुर्वीचे लोक करत होते म्हणुन आताही आम्ही करायला हवच का ? लग्न म्हणजे एक नसती झंझट आणि डोक्याला ताप – हे खरे आहे का ? Marriage...Is it Leave & License Contract ? लिव्ह इन रिलेशनशिप आणि लग्न यामध्ये काय फरक आहे ?

ज्यांना विवाह करायचा आहे किंवा करायचा नाही त्यांनी तर ही कार्यशाळा केलीच पाहिजे… त्याचबरोबर ज्यांचे विवाह झाले आहेत, ज्यांचे विवाह गटांगळ्या खात आहेत आणि जे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहात आहेत, त्यांनीही केली पाहिजे अशी उद्भोधक कार्यशाळा...

विश्व मराठी परिषद आयोजित एक अभिनव कार्यशाळा
कशासाठी लग्न ???

कालावधी: ४ दिवस - रोज १ तास
दिनांक: १९ ते २२ जुलै, २०२१ | वेळ: वेळ: संध्या. ७ ते ८

कार्यशाळेतील विषय:
१) लग्न म्हणजे काय ? लग्न परंपरेचा इतिहास
२) विवाह संस्कार - पार्श्वभूमी आणि संकल्पना
३) विवाह आणि गृहस्थाश्रम
४) विवाह, लैंगिकता आणि कामशास्त्र
५) निरंतर विश्व निर्मिती साखळी आणि कुटुंब संस्था
६) आईवडील आणि आपली मुले यांचे जीवनातील महत्त्व
७) विवाहाचे सामाजिक महत्त्व
८) शारीरिक, भावनिक आणि मानसिक व्यवस्थापन आणि विवाह
९) यशस्वी आणि परिपूर्ण जीवनामध्ये जीवनसाथीची भूमिका
१०) निवृत्तीनंतर पतीपत्नीचे एकमेकांसाठी योगदान
११) प्रेमातून लग्न कि लग्नानंतर प्रेम ?
१२) लिव्ह इन रिलेशनशिप – फायदे आणि तोटे, इ.

कार्यशाळेची संपूर्ण माहिती आपल्या व्हॉटसअप क्रमांकावर मागविण्यासाठी पुढे क्लिक करा. 

whatsapp-png-image-9.png

सुचना:

1) ही कार्यशाळा ऑनलाइन - Zoom मिटिंग द्वारे होईल. 

2) नोंदणी पक्की करण्यासाठी "Register now" वर क्लिक करा आणि कार्यशाळेची रक्कम ऑनलाइन किंवा NEFT/IMPS द्वारे ट्रान्सफर करु शकता.

3) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही. एक दिवस अगोदर कल्पना दिल्यास  पुढील बॅचमध्ये बदलले जाऊ शकते किंवा दुसऱ्या कार्यशाळेमध्ये सहभागी होता येते.

चौकशी / माहितीसाठी संपर्क - अनिकेत पाटील - मो: 7030411506 व्हॉट्सअ‍ॅप: 7066251262

नोंदणी शुल्क : रु. ५९९/-