top of page

सेल्फ पब्लिकेशन

ऑनलाईन कार्यशाळा
मार्गदर्शक

प्रा. क्षितिज पाटुकले
सुप्रसिद्ध लेखक,
संस्थापक, विश्व मराठी परिषद

संकल्पना: प्रा. क्षितिज पाटुकले

आयोजक: विश्व मराठी परिषद, द्वारा साहित्य सेतू

होय... लेखक आता यशस्वी प्रकाशक बनू शकतो... स्वतःच्या पुस्तकांना न्याय द्या... स्वतःतील लेखकाला न्याय द्या... आणि आर्थिक समृद्धी प्राप्त करा... यशस्वी लेखक - प्रकाशक बना...

कालावधी: ४ दिवस - रोज १ तास
दिनांक: | वेळ:

कार्यशाळेतील विषय:
१) यशस्वी लेखक प्रकाशक म्हणजे काय? लेखकाने स्वतःची पुस्तके स्वतः प्रकाशित करावीत का ?
२) लेखकाने प्रकाशक बनण्यासाठी किमान आवश्यक गोष्टी, कौशल्ये आणि प्रक्रिया
३) विषय निवड, अभ्यास आणि सर्वेक्षण आणि योजना
४) पुस्तक निर्मिती व प्रकाशन प्रक्रिया आणि प्रकाशन व्यवसायाचे आर्थिक गणित
५) छापील पुस्तक, ईबुक, ऑडिओ बुक, ब्रेल बुक निर्मिती
६) सेल्फ पब्लिशिंगसाठी किती गुंतवणूक करावी लागते ? भांडवल कसे उभे करायचे ? नफ्यातोट्याचे गणित काय ?
७) ऑनलाईन पुस्तक विक्रीची माध्यमे
८) अमेझॉन किंडलवर कसे पुस्तक प्रकाशित करायचे
९) स्वतःचे ऑनलाईन बुक स्टोअर
१०) सेल्फ पब्लिशिंगचे फायदे आणि तोटे
११) स्व - लेखनातूनतून संपत्ती निर्माण
१२) छापील पुस्तकाशिवाय लेखनातून पर्यायी उत्पन्नाचे मार्ग

कार्यशाळेची संपूर्ण माहिती आपल्या व्हॉटसअप क्रमांकावर मागविण्यासाठी पुढे क्लिक करा. 

whatsapp-png-image-9.png

सुचना:

1) ही कार्यशाळा ऑनलाइन - Zoom मिटिंग द्वारे होईल. 

2) नोंदणी पक्की करण्यासाठी "Register now" वर क्लिक करा आणि कार्यशाळेची रक्कम ऑनलाइन किंवा NEFT/IMPS द्वारे ट्रान्सफर करु शकता.

3) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही. एक दिवस अगोदर कल्पना दिल्यास  पुढील बॅचमध्ये बदलले जाऊ शकते किंवा दुसऱ्या कार्यशाळेमध्ये सहभागी होता येते.

चौकशी / माहितीसाठी संपर्क - अनिकेत पाटील - मो: 7030411506 व्हॉट्सअ‍ॅप: 7066251262

नोंदणी शुल्क : रु. ५९९/-

bottom of page