अष्टपैलू आणि अष्टावधानी व्यक्तिमत्व

ऑनलाईन कार्यशाळा
मार्गदर्शक

लीना सोहनी (प्रख्यात लेखिका आणि लाईफ मॅनेजमेंट कोच)

संकल्पना: प्रा. क्षितिज पाटुकले

आयोजक: विश्व मराठी परिषद, द्वारा साहित्य सेतू

Multitasking & Multi-Dimensional Personality - अष्टपैलू आणि अष्टावधानी व्यक्तिमत्व
आपल्या मुलांमुलींमध्ये आत्मसन्मान जागवा... त्यांचा आत्मविश्वास विकसित करा… त्यांच्या व्यक्तिमत्वाचा चहुबाजूंनी विकास करा... त्यांचे व्यक्तिमत्व प्रगल्भ बनवा…
भारतीयांची संपूर्ण विश्वामध्ये अष्टपैलू आणि अष्टावधानी म्हणजेच Multitasking & Multi-Dimensional लोक म्हणुन ओळख आहे… ज्यांना आयुष्यात यशस्वी व्हायचे आहे, प्रगती करायची आहे, त्यांना Multitasking & Multi-Dimensional कौशल्ये अंगी बाणवली पाहिजेत…
विशेषत: किशोर आणि युवक परंतु सर्व वयोगटांसाठी अत्यंत उपयुक्त कार्यशाळा…
विश्व मराठी परिषद आयोजित अभिनव कार्यशाळा...

कालावधी: ४ दिवस - रोज १ तास
दिनांक: १९ ते २२ जुलै, २०२१ | वेळ: संध्या. ५.३० ते ६.३०

कार्यशाळेतील विषय:
1) व्यक्तिमत्त्व म्हणजे काय ? व्यक्तिमत्त्वाची अंतरंगे आणि बाह्यांगे
2) अष्टपैलू आणि अष्टावधानी व्यक्तिमत्व
3) Self-esteem and Confidence Building – आत्मसन्मान आणि आत्मविश्वास
4) Positive Attitude सकारात्मक दृष्टिकोण
5) Effective Time Management वेळेचे सुनियोजन
6) Development of Interpersonal Skills नातेसंबंधांचा आणि संभाषण कौशल्यांचा विकास
7) यशस्वी आणि परिपूर्ण जीवनासाठी व्यक्तिमत्वाचे योगदान, इ.

कार्यशाळेची संपूर्ण माहिती आपल्या व्हॉटसअप क्रमांकावर मागविण्यासाठी पुढे क्लिक करा. 

whatsapp-png-image-9.png

सुचना:

1) ही कार्यशाळा ऑनलाइन - Zoom मिटिंग द्वारे होईल. 

2) नोंदणी पक्की करण्यासाठी "Register now" वर क्लिक करा आणि कार्यशाळेची रक्कम ऑनलाइन किंवा NEFT/IMPS द्वारे ट्रान्सफर करु शकता.

3) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही. एक दिवस अगोदर कल्पना दिल्यास  पुढील बॅचमध्ये बदलले जाऊ शकते किंवा दुसऱ्या कार्यशाळेमध्ये सहभागी होता येते.

चौकशी / माहितीसाठी संपर्क - अनिकेत पाटील - मो: 7030411506 व्हॉट्सअ‍ॅप: 7066251262

नोंदणी शुल्क : रु. ५९९/-