ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक 

V S Khandekar.jpg

विष्णू सखाराम खांडेकर

(११ जानेवारी १८९८ – २ सप्टेंबर १९७६)

ज्ञानपीठ पुरस्कार: १९७४

प्रमुख साहित्य संपदा : ययाति, हृदयाची हाक, कांचनमृग, उल्का, दोन मने, हिरवा चाफ़ा, दोन धृव, रिकामा देव्हारा, पहिले प्रेम, क्रौंचवध, जळलेला मोहर, पांढरे ढग, अमृतवेल, सुखाचा शोध,  अश्रू, सोनेरी स्वप्ने भंगलेली, एका पानाची कहाणी, मुखवटे इ.

Kusumagraj.jpg

‘कुसुमाग्रज’ - विष्णू वामन शिरवाडकर

(२७ फेब्रुवारी १९१२ – १० मार्च १९९९)

ज्ञानपीठ पुरस्कार: १९८७

प्रमुख साहित्य संपदा : विशाखा, हिमरेषा, जीवनलहरी, जाईचा कुंज, समिधा, छंदोमयी,  कणा - ओळखलत का सर मला?, वादळवेल,  रसयात्रा, मुक्तायान, श्रावण, प्रवासी पक्षी, मेघदूत, स्वगत इ.

विंदा करंदीकर

(२३ ऑगस्ट १९१८ – १४ मार्च २०१०)

ज्ञानपीठ पुरस्कार: २००३

प्रमुख साहित्य संपदा : स्वेदगंगा, मृदगंध, धृपद, विरुपिका, जातक, संहिता, आदिमाया, राणीचा बाग, सश्याचे कान, परी गं परी, अमृतानुभव, स्पर्शाची पालवी, आकाशाचा अर्थ इ. 

भालचंद्र नेमाडे

(२७ मे १९३८)

ज्ञानपीठ पुरस्कार: २०१४ 

प्रमुख साहित्य संपदा : हिंदू – जगण्याची समृद्ध अडगळ, कोसला, बिढार,  हूल, जरीला, 

झूल, मेलडी, देखणी, इ.

शेअर करा - 

विश्व मराठी परिषद

संस्था:
६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी,
झेड ब्रिज जवळ, डेक्कन जिमखाना,
पुणे, महाराष्ट्र - ४११००४
मो: ७०३०४११५०६
सोशल:
  • Facebook Clean
  • YouTube - White Circle
WhatsApp.png
# marathi
# marathibhasha
# marathikavita
वेळ: सकाळी ११ ते सायं. ७ 

© Vishwa Marathi Parishad