कोट्यावधी मराठी बांधवांना भाषा, साहित्य, संस्कृतीच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाने जोडणारी संस्था...

Vishwa Marathi Parishad Logo.png

विश्व मराठी परिषद

साहित्य संस्कृती आणि उद्योजकता याद्वारे सक्षम, संपन्न आणि समृद्ध असा जागतिक मराठी समूह बनुया...

आपल्या ईमेल आणि व्हॉट्सअ‍ॅपवर कला, साहित्य, संस्कृती विषयक विविध माहिती मिळण्यासाठी 

मोफत ईमेल लिस्ट सबस्क्राइब करा आणि व्हॉट्सअ‍ॅप लिस्ट मध्ये सामील व्हा.

पहिली भेट म्हणून तुम्हाला ब्लॉग लेखन कसे करावे या कार्यशाळेचा मोफत व्हिडिओ ईमेलवर पाठवला जाईल.

ईमेल लिस्ट सबस्क्राइब करा.

सबस्क्राइब केल्याबद्दल धन्यवाद!

व्हॉट्सअ‍ॅप लिस्टमध्ये सामील व्हा.

येथे क्लिक करा आणि आमचा ७०६६२५१२६२ हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह करायला विसरु नका.

तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवर वेळोवेळी कला, साहित्य आणि संस्कृती विषयक उपयुक्त व्हॉट्सअ‍ॅप संदेश पाठवले जातील.

विश्व मराठी परिषदेची ओळख संकल्पना, उद्दिष्ट्ये आणि उपक्रम याबद्दल माहिती देणारा हा व्हिडिओ पहा...

करोडो मराठी बांधवांना तंत्रज्ञानाच्या माध्यमाने जोडून घेण्यासाठी कार्य करत असलेल्या विश्व मराठी परिषदेची मध्यवर्ती संकल्पना जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा. सध्या परिषद लेखन कार्यशाळा, ब्लॉग लेखन मार्गदर्शन ऑनलाइन कार्यशाळा, किंडल ईबुक प्रकाशन, इ. अनेक उपक्रम राबवत आहे. परिषदेच्या विविध सेवा पाहण्यासाठी येथे क्लिक करा. भविष्यातील नियोजित विविध उपक्रम जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

विश्व मराठी परिषदेने नुकतेच साहित्यिक / प्रकाशकांसाठी तसेच वाचकांसाठी विविध उपक्रम सुरु केले आहेत.

१. लेखकाने आपले पुस्तक किंडल ई-बुक स्वरुपात प्रकाशित करण्यासाठी परिषदेने किंडल एडिशन सेतू ही सेवा सुरु केली आहे. यामध्ये लेखक किंवा प्रकाशक आपली पुस्तके अ‍ॅमेझॉन किंडलवर प्रकाशित करु शकेल. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

२.  मे २०१९ मध्ये युट्युबर कसे बनावे ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

३.  एप्रिल महिन्यातच दुबई येथे ब्लॉग लेखन कसे करावे ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होतील. ऑक्टोबर नंतर अशाच लेखन कार्यशाळा पुणे / मुंबई येथे आणि भविष्यात इतर शहरांमध्ये आयोजित केल्या जातील.

४. जानेवारी महिन्यामध्ये प्रकाशकांना / लेखकांना स्वत:चे ऑनलाइन बुक स्टोअर कसे बनवावे आणि आपल्या पुस्तकांची ऑनलाइन विक्री कशी करावी यासंदर्भात मार्गदर्शन करणारी प्रात्यक्षिकासहित - "ऑनलाइन बुक स्टोअर" कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यामध्ये अनेक प्रकाशकांनी सहभाग घेतला होता.

५. विश्व मराठी परिषदेच्या अद्ययावत संकेतस्थळाला नक्की भेट द्या. या संकेतस्थळावर आपल्याला साहित्य, कला, संस्कृती विषयक उपयुक्त माहिती वाचायला मिळेल. 

६. विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉग वर आपले लेख / कविता इ. साहित्य प्रसिद्ध करा आणि नवीन साहित्यिक / वाचकांशी जोडून घ्या. ब्लॉगला भेट द्या.

७.  संकेतस्थळावर मराठीतील सर्व प्रकाशक संस्था, लेखक साहित्यिक, अनुवादक संपादक, चित्रकार ग्राफिक डिझायनर यांची सूची प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये त्यांचे नाव, पत्ता, ईमेल आणि मोबाईल सहित माहिती दिली आहे. नवोदित लेखकांना प्रकाशक किंवा इतर गोष्टी निवडताना या सुचीचा नक्की उपयोग होईल. याचबरोबर इतर उपयुक्त माहिती सुद्धा वेळोवेळी उपलब्ध केली जाते. येथे क्लिक करा.