top of page

ब्लॉग लेखन कार्यशाळा - क्षितिज पाटुकले

शेअर करा - 

२०१८ मध्ये बडोदा येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये आयोजित केलेल्या ब्लॉग लेखन कार्यशाळेमध्ये प्रा. क्षितिज पाटुकले यांनी मार्गदर्शन केले होते. ब्लॉग लेखन म्हणजे काय ? ते कसे करावे ? व्यावसायिक ब्लॉगर कसे बनावे ? यासंदर्भातील ही कार्यशाळा आपल्या येथे ऑनलाइन घरबसल्या पाहता येईल.

ही ऑनलाइन कार्यशाळा सर्वांसाठी मोफत आहे. फक्त नोंदणी आवश्यक आहे. खालील फॉर्म मध्ये आपले नाव, मोबाईल क्रमांक आणि ईमेल भरा. कार्यशाळा पाहण्यासाठी लिंक आणि पासवर्ड तुमच्या ईमेलवर पाठवला जाईल.

मोफत नोंदणी करा. सबमिट केल्यानंतर पासवर्ड ईमेल ला पाठवला जाईल.
bottom of page