top of page

निवेदन, सूत्रसंचालन व मुलाखतकार कार्यशाळा

चार दिवसीय ऑनलाईन कार्यशाळा 

5 ते 7 मे | रात्री 9.30 ते 11

विघ्नेश जोश (प्रसिद्ध अभिनेते, निवेदक, सूत्रसंचालक, उद्घोषक व मुलाखतकार)

आयोजक : विश्व मराठी परिषद

कार्यशाळेतील विषय
१) निवेदन म्हणजे नक्की काय? निवेदकाची जबाबदारी
२) निवेदक, सूत्रसंचालक, उद्घोषक व मुलाखतकार यातील फरक
३) दूरदर्शन, आकाशवाणी, सभा, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निवेदनातील फरक व समानता
४) कार्यक्रम स्वरूप व ठिकानाची पूर्व तयारी

५) कार्यक्रम पूर्व अभ्यास, वाचन, लेखन यांची तयारी व उजळणी
६) निवेदकाचे व्यक्तिमत्व स्वर, आवाज, कपडे इ.
७) कार्यक्रमादरम्यानची निरीक्षण नोंदी
८) निवेदन क्षेत्रातील व्यावसायिक संधी
९) आवश्यक नियमित व्यायाम व साधना
१०) विविध संकल्पना व प्रात्यक्षिके

कार्यशाळेची संपूर्ण माहिती आपल्या व्हॉटसअप क्रमांकावर मागविण्यासाठी पुढे क्लिक करा. 

whatsapp-png-image-9.png

✅ ​ कार्यशाळेचे रेकॉर्डिंग उपलब्ध करून दिले जाईल 

तज्ञ मार्गदर्शक 

मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे  

​सर्व सहभागीना ई-प्रमाणपत्र  

 

सुचना:

1) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही. 

2) नोंदणी पक्की करण्यासाठी "Register now" वर क्लिक करा आणि कार्यशाळेची रक्कम ऑनलाइन भरा. 

3) विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांनी 20% सवलतीसाठी - नोंदणी करण्यापूर्वी 7066251262 या व्हॉटसअप क्रमांकावर आपले नाव, सभासद क्रमांक, कार्यशाळेचे नाव ही माहिती पाठवावी. सवलत कशी मिळवावी हे सभासदांना स्वतंत्रपणे व्हॉटसअपद्वारे कळविले जाईल.   

चौकशी / माहितीसाठी संपर्क - व्हॉट्सअ‍ॅप: 7066251262

नोंदणी शुल्क : रु. 750/-

विश्व मराठी परिषद : सक्षम, संपन्न, समृद्ध वैश्विक मराठी ब्रॅंडच्या निर्मितीसाठी विश्व मराठी परिषद कार्यरत आहे. जगभरातील १२ कोटी मराठी बांधवांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने साहित्य-संस्कृती-उद्योजकता आणि युवा या आयमांतर्गत विविध उपयुक्त उपक्रमांनी जोडणे व मराठी माणसाची सर्वांगीण प्रगती साधने या उद्देशाने विश्व मराठी परिषद काम करीत आहे. जगभरातील ५२ देशातील मराठी लोक परिषदेशी जोडले गेले आहे व सातत्याने जोडले जात आहेत.   

 सक्षम... संपन्न... समृद्ध.. वैश्विक मराठी ब्रॅंड 

bottom of page