top of page
अभिनंदन !
वक्तृत्व, संवादकौशल्ये, सूत्रसंचालन आणि कार्यक्रम आयोजन
ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी आपली नोंदणी झाली आहे.
आपल्याशी इमेल आणि व्हॉट्सअॅप द्वारे वेळोवेळी संवाद साधला जाईल. खात्री करा आपण आपल्या मोबाईलमध्ये परिषदेचा ७०६६२५१२६२ हा नंबर सेव्ह करुन ठेवला आहे.
अधिक माहितीसाठी परिषदेच्या क्रमांकांवर संपर्क साधू शकता.
मुख्य संयोजक - प्रा. अनिकेत पाटील (7507207645)
मो: ७०३०४११५०६ व्हॉट्सअॅप: ७०६६२५१२६२
ईमेल: sampark@vmparishad.org
आपण आपल्या नातेवाईक तसे मित्र परिवारामध्येही परिषदेचे सभासद होण्यासाठी आग्रह करावा ही विनंती.
bottom of page