top of page

वक्तृत्व, संवादकौशल्ये, ​सूत्रसंचालन आणि कार्यक्रम आयोजन 
ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रम  

नोंदणी अर्ज जमा झाला आहे.

प्रक्रिया - १) नोंदणी अर्ज भरा  २) शुल्क भरा

शुल्क खालील प्रमाणे भरावे.

भारतातील सहभागींसाठी - रु. 12,000 फक्त  

भारताबाहेरील सहभागींसाठी - USD 200 फक्त

​​शुल्क दोन INSTALLMENT मध्ये खालील प्रमाणे भरता येईल.

First Installment : प्रवेश घेताना - रु. 6000/-

Second Installment : 15 नोव्हेंबर 2022 पूर्वी भरणे - रु. 6000/-

नोंदणी पूर्ण झाल्यानंतर अभ्यासक्रम सुरू होण्याच्या आधी पाच दिवस सर्व माहिती कळविली जाईल.

ऑनलाइन बॅंकींग / डेबीट / क्रेडिट कार्ड / UPI / वॉलेट्स द्वारे भरा.

बॅंक खात्यामध्ये चेक / रोख भरा किंवा ऑनलाइन NEFT / RTGS करा.

रक्कम भरल्यानंतर रिसिट / ट्रान्सॅक्शन क्रमांक ७०६६२५१२६२ या नंबरवर व्हॉट्सअ‍ॅप करा.

किंवा sampark@vmparishad.org या इमेल वर पाठवा.

बॅंक खात्याची माहीती :

खात्याचे नाव : विश्व मराठी फाउंडेशन (Vishwa Marathi Foundation)

बॅंक ऑफ महाराष्ट्र, डेक्कन जिमखाना शाखा, पुणे

चालू (Current) खाते क्रमांक : ६०३२४५०३८२८

IFSC कोड: MAHB0000003

विदेशातून रक्कम पाठवण्यासाठी SWIFT कोड : MAHBINBBDGP

UPI / G-Pay / Phone Pay द्वारे रक्कम जमा करा.

VMP Bhim UPI ID.jpg
bottom of page