विश्व मराठी परिषद व श्रीसमर्थ सेवा मंडळ, सज्जनगड, आयोजित
भारताबाहेरील विविध देशांमधील मराठी भाषिक बांधव आणि त्यांच्या पाल्यांसाठी
जुलै 2024 महिन्यात संस्कार शिबिरे आणि रायगड दर्शन सहल
नोंदणी अर्ज जमा झाला आहे.
शुल्क खालील प्रमाणे भरावे.
बालसंस्कार शिबिर : USD 100
युवा संस्कार शिबिर : USD 150
पालकांसाठी : USD 200
महत्वाचे : खालीलपैकी कोणत्याही एका पद्धतीने (PayPal, Bank Account Transfer or UPI शुल्क भरा व 7066251262 यावर व्हॉटसअप द्वारे व sampark@vmparishad.org यावर ईमेल द्वारे कळवा
PAYPAL द्वारे भरा. *5% PayPal Charges Applicable
Bal Sanskar
Yuva Sanskar
Palak
बॅंक खात्यामध्ये चेक / रोख भरा किंवा ऑनलाइन NEFT / RTGS करा.
रक्कम भरल्यानंतर रिसिट / ट्रान्सॅक्शन क्रमांक ७०६६२५१२६२ या नंबरवर व्हॉट्सअॅप करा.
किंवा sampark@vmparishad.org या इमेल वर पाठवा.
बॅंक खात्याची माहीती :
खात्याचे नाव : विश्व मराठी फाउंडेशन (Vishwa Marathi Foundation)
बॅंक ऑफ महाराष्ट्र, डेक्कन जिमखाना शाखा, पुणे
चालू (Current) खाते क्रमांक : ६०३२४५०३८२८
IFSC कोड: MAHB0000003
विदेशातून रक्कम पाठवण्यासाठी SWIFT कोड : MAHBINBBDGP
UPI / G-Pay / Phone Pay द्वारे रक्कम जमा करा.