top of page


-
साहित्य सेतू व विश्व मराठी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ऑक्टोबर ते डिसेंबर २०२० या कालावधीत आठ विविध उपयुक्त विषयांवरील (यशस्वी लेखक कसे बनावे?, कथालेखन, कादंबरीलेखन, संशोधनात्मक लेखन, ब्लॉग लेखन, अनुवाद, कविता-गझल, ऑनलाईन बुक स्टोअर) कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या.
-
या सर्व कार्यशाळांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले आहे. त्यापैकी कादंबरी लेखन या कार्यशाळेचे व्हिडीओ सर्वांना निशुल्क पाहण्यासाठी उपलब्ध केले आहेत.
-
bottom of page