यशस्वी ब्लॉगर बना...

ऑनलाईन कार्यशाळा
मार्गदर्शक

ओंकार दाभाडकर
प्रसिद्ध ब्लॉगर व संस्थापक - InMarathi

संकल्पना: प्रा. क्षितिज पाटुकले

आयोजक: विश्व मराठी परिषद, द्वारा साहित्य सेतू

यशस्वी ब्लॉगर बना... व्यावसायिक ब्लॉगलेखन करा...

कालावधी: २ रविवार - प्रत्येकी २ तास
दि: २६ सप्टें. व 3 ऑक्टो., २०२१ | वेळ: स. १०.३० ते दु. १२.३०

कार्यशाळेतील मधील मुद्दे:
१) ब्लॉगलेखन म्हणजे काय?
२) ब्लॉगलेखनाचे प्रकार
३) ब्लॉग, वेबसाईट, फेसबुक पेज यातील फरक व समानता
४) नियमित ब्लॉग लेखनासाठीचे विषय व अभ्यास
५) ब्लॉग निर्मिती प्रक्रिया
६) ब्लॉग लेखनासाठी आवश्यक तांत्रिक ज्ञान (SEO, Google Analystics)
७) कमर्शियल ब्लॉगिंग म्हणजे काय?
८) ब्लॉग प्रसिद्धीसाठी सोशल मीडियाचा वापर
८) यशस्वी ब्लॉगर कसे बनावे ?

कार्यशाळेची संपूर्ण माहिती आपल्या व्हॉटसअप क्रमांकावर मागविण्यासाठी पुढे क्लिक करा. 

whatsapp-png-image-9.png

सुचना:

1) ही कार्यशाळा ऑनलाइन - Zoom मिटिंग द्वारे होईल. 

2) नोंदणी पक्की करण्यासाठी "Register now" वर क्लिक करा आणि कार्यशाळेची रक्कम ऑनलाइन किंवा NEFT/IMPS द्वारे ट्रान्सफर करु शकता.

3) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही. एक दिवस अगोदर कल्पना दिल्यास  पुढील बॅचमध्ये बदलले जाऊ शकते किंवा दुसऱ्या कार्यशाळेमध्ये सहभागी होता येते.

चौकशी / माहितीसाठी संपर्क - अनिकेत पाटील - मो: 7030411506 व्हॉट्सअ‍ॅप: 7066251262

नोंदणी शुल्क : रु. ५९९/-