मानद आजीव सभासद अर्ज 

नोंदणी अर्ज जमा झाला आहे.

प्रक्रिया - १) सभासद अर्ज भरा  २) सभासद शुल्क भरा

सभासद देणगी मूल्य ₹ ८००  खालील प्रमाणे भरावे.

सभासद नोंदणी पूर्ण झाल्यानंतर पुढील ४५ दिवसांत आपल्या पत्त्यावर सभासदत्त्व प्रमाणपत्र पाठवले जाईल.

ऑनलाइन बॅंकींग / डेबीट / क्रेडिट कार्ड / UPI / वॉलेट्स द्वारे भरा.

बॅंक खात्यामध्ये चेक / रोख भरा किंवा ऑनलाइन NEFT / RTGS करा.

रक्कम भरल्यानंतर रिसिट / ट्रान्सॅक्शन क्रमांक ७०६६२५१२६२ या नंबरवर व्हॉट्सअ‍ॅप करा.

किंवा sampark@vmparishad.org या इमेल वर पाठवा.

बॅंक खात्याची माहीती :

खात्याचे नाव : विश्व मराठी फाउंडेशन (Vishwa Marathi Foundation)

बॅंक ऑफ महाराष्ट्र, डेक्कन जिमखाना शाखा, पुणे

चालू (Current) खाते क्रमांक : ६०३२४५०३८२८

IFSC कोड: MAHB0000003

विदेशातून रक्कम पाठवण्यासाठी SWIFT कोड : MAHBINBBDGP

UPI / G-Pay / Phone Pay द्वारे रक्कम जमा करा.

VMP Bhim UPI ID.jpg