top of page

Wed, 14 Sept

|

Pune

प्रकाशन समारंभ - एका पथिकाची चिंतनिका (भाग एक व दोन) : लेखक - प्रा. प्रमोदजी डोरले

आधुनिक वैज्ञानिक ज्ञान परंपरेची बीजे हिंदूंच्या प्राचीन ज्ञान परंपरेतच आहेत हे सोप्या भाषेत विषद करणारे... भारताच्या राष्ट्रीय सांस्कृतिक विचारधनाची आणि जीवनमुल्यांची प्रचिती देणारे ग्रंथ... प्राचार्य प्रमोदजी डोरले लिखित एका पथिकाची चिंतनिका (भाग एक व दोन) प्रकाशन समारंभ ▪️ कार्यक्रमाचे अध्यक्ष ड

Registration is closed
See other events
प्रकाशन समारंभ - एका पथिकाची चिंतनिका (भाग एक व दोन)  : लेखक - प्रा. प्रमोदजी डोरले
प्रकाशन समारंभ - एका पथिकाची चिंतनिका (भाग एक व दोन)  : लेखक - प्रा. प्रमोदजी डोरले

Time & Location

14-Sept-2022, 6:00 pm – 8:00 pm

Pune, 1215, Sadashiv Peth Rd, Perugate, Sadashiv Peth, Pune, Maharashtra 411030, India

About the event

एका पथिकाची चिंतनिका

(भाग एक व दोन) 

लेखक - प्रा. प्रमोदजी डोरले 

प्रकाशन समारंभ - सस्नेह निमंत्रण

आधुनिक वैज्ञानिक ज्ञान परंपरेची बीजे हिंदूंच्या प्राचीन ज्ञान परंपरेतच आहेत हे सोप्या भाषेत विषद करणारे... भारताच्या राष्ट्रीय सांस्कृतिक विचारधनाची आणि जीवनमुल्यांची प्रचिती देणारे ग्रंथ...

प्राचार्य प्रमोदजी डोरले

लिखित

एका पथिकाची चिंतनिका

(भाग एक व दोन)

प्रकाशन समारंभ

▪️ कार्यक्रमाचे अध्यक्ष

डॉ. शरद कुंटे

(मा. अध्यक्ष - नियामक मंडळ, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे)

▪️ प्रमुख पाहुणे :

प्रा. क्षितिज पाटुकले

संस्थापक - भीष्म स्कूल ऑफ इंडिक स्टडीज

आपण या कार्यक्रमास अवश्य उपस्थित रहावे अशी नम्र प्रार्थना !

▪️वेळ: बुधवार, १४ सप्टेंबर २०२२, संध्या. ६.०० वा.

▪️स्थळ: भारतीय विचार साधना (भाविसा) भवन, मएसो प्रधान कार्यालय, भावे हायस्कूलच्या मागील बाजूस, पेरुगेट, सदाशिव पेठ, पुणे.

* पार्किंग उपलब्ध

* विशेष सवलती मध्ये ग्रंथ उपलब्ध

🙏🏻आपले विनीत🙏🏻

श्री. अनिल कुलकर्णी

प्रकाशक, अनुबंध प्रकाशन

९३७३७१८६६६

RSVP - तुषार जाधव - ८८९८५९९६९७

सहयोग : विश्व मराठी परिषद 

👉 कृपया हा संदेश आपले मित्र, परिवार, स्नेही, सहकारी यांना पुढे पाठवावा ही विनंती

Share this event

bottom of page