top of page

Sat, 16 Nov

|

Progressive Education Society

भीष्म पुरस्कार प्रदान सोहळा

अमेरिकन भारतीय संशोधक आणि ब्रेकींग इंडिया आदि पुस्तकांचे लेखक राजीव मल्होत्रा यांना यंदाचा भीष्म पुरस्कार (FREE Entry)

Registration is Closed
See other events
भीष्म पुरस्कार प्रदान सोहळा
भीष्म पुरस्कार प्रदान सोहळा

Time & Location

16-Nov-2019, 6:00 pm – 8:00 pm

Progressive Education Society, 1186 A, OFF. J. M. ROAD, NEAR MODERN COLLEGE OF ENGINEERING, SHIVAJINAGAR, Shivajinagar, Pune, Maharashtra 411005, India

About the event

सस्नेह निमंत्रण

अमेरिकन भारतीय संशोधक आणि ब्रेकींग इंडिया आदि पुस्तकांचे लेखक राजीव मल्होत्रा यांना यंदाचा भीष्म पुरस्कार  

प. पू. स्वामी गोविंददेव गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली संत श्री ज्ञानेश्वर गुरुकुलतर्फे, सुप्रसिद्ध भारतीय इतिहास संशोधक डॉ. श्रीपाद दत्तात्रय कुलकर्णी यांच्या स्मृतीपप्रीत्यर्थ देण्यात येणारा "भीष्म पुरस्कार" या वर्षी अमेरिकन भारतीय संशोधक श्री. राजीव मल्होत्रा यांना देण्यात येणार आहे. 

पावन उपस्थिती:प.पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज

कार्यक्रमाचे अध्यक्ष :डॉ. नितीन करमळकर - कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

प्रमुख पाहुणे - पद्मभूषण डॉ. विजय भटकर

भारतीय संस्कृती, धर्म, तत्त्वज्ञान यांच्याबद्दल विशेषतः पाश्चात्य जगात उच्च शैक्षणिक स्तरावर केल्या जाणाऱ्या विकृत चित्रणाचे त्याच स्तरावर पण भारतीयांच्या दृष्टिकोनातून लेखन, संशोधन, चर्चासत्रांत सहभाग इ. रूपाने सप्रमाण खंडन करणारे मा. श्री. राजीवजी मल्होत्रा यांच्या या गौरवसोहळ्यासाठी आपण उपस्थित  रहावे ही नम्र विनंती... 

दिनांक: १६ नोव्हेंबर २०१९

वेळ: सायंकाळी ६ ते ८.

ठिकाण: प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी ऑडिटोरियम, मॉडर्न महाविद्यालय परिसर, जंगली महाराज रोड, शिवाजीनगर, पुणे.

श्री राजीव मल्होत्रा यांच्याबद्दल विस्तृत माहितीसाठी - http://bit.ly/mrajivmalhotra या लिंकवर क्लिक करा.

निमंत्रक: प्रा. क्षितिज पाटूकले

 

नम्र विनंती - कृपया हे निमंत्रण अधिकाधिक बांधवांना पुढे पाठवा...

RSVP - प्रा. अनिकेत पाटील - 7507207645  श्री. दत्तात्रय खामकर - 7709103293

Share this event

bottom of page