अभ्यासक्रमातील विषय
✅वक्तृत्वाची कला, सभाशास्त्र, व्याखानाची पूर्वतयारी, तयारीची साधने, ✅विषयाची निवड, भाषणाचे नियोजन, सराव, रूपरेषा, ✅भाषणाचे टिपण, भाषणाची प्रभावी सुरुवात, विषयाची मांडणी, मुख्य गाभा, भाषणाचा विकास, श्रोत्यांशी संवाद, प्रत्यक्ष भाषण, ✅पायाभूत कौशल्ये, कौशल्यविकास, आवाहनक्षमता, देहबोलीचे महत्व, ✅सादरीकरण, संवाद म्हणजे काय?, प्रभावी संवादाचे महत्व, संवादकौशल्ये, संवादाचे घटक, संवादाची प्रक्रिया, ✅श्रवण आणि श्रवण कौशल्ये, आत्मविश्वास, ✅सूत्रसंचालन, प्रभावी सूत्रसंचालनाचे विविध पैलू, सूत्रसंचालनाचे नियोजन, टिपण, ✅उत्तम सूत्रसंचालनाची वैशिष्ट्ये, कार्यक्रमांचे कुशल आयोजन, ✅व्यासपीठ नियोजन इत्यादी.
Overview
मार्गदर्शक
नोंदणी शुल्क
₹4,999.00