Vishwa Marathi Parishad

Apr 5, 20211 min

ध्येय

केली लढाया सुरूवात मी
 
रस्त्याची मजला परवा नाही
 
पांघरले असले रस्त्यावर काटे जरी
 
तरी थांबणे आता शक्य नाही
 

 

 
आकाश मोकळे माझ्यासाठी
 
ध्येयासाठी विहार मी करेल
 
भरधाव वेगाने पळेल मी
 
ध्येय मात्र साध्य करेल
 

 

 
कितीही वादळे आली रस्त्यामध्ये
 
तरी वाट माझी चुकणार नाही
 
जाईल मी फक्त सत्याच्या मार्गाने
 
कोणासमोर झुकणे आम्ही शिकले नाही
 

 

 
अडथळे लाख असो
 
यशाला मात्र अंत नाही
 
तुम्ही आमच्यावर अन्याय करसाल
 
ते सहन करायला मी काय संत नाही
 

 

 

 
मयुर विष्णु चव्हाण
 
Email.: mayuresh7218@gmail.com

ही कविता कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर शेअर करा.
 

 

 

    3300
    12