छंदोबद्ध आणि मुक्तछंद

कवितालेखन

ऑनलाईन कार्यशाळा

अंजली कुलकर्णी आणि आश्लेषा महाजन

संकल्पना: प्रा. क्षितिज पाटुकले

आयोजक: विश्व मराठी परिषद, द्वारा साहित्य सेतू

3_Kavita_April 2021_4.jpg

विश्व मराठी परिषद, आयोजित  

एक अभिनव ऑनलाईन कार्यशाळा 

शब्दांच्या, विचारांच्या कलात्मक आणि रचनात्मक मांडणीतील कवित्व  शिका

कालावधी : ४ दिवस - रोज १ तास

दि: २० ते २३ एप्रिल, २०२१ |  वेळ: संध्या. ५.३० ते ६.३०

कार्यशाळेतील मधील मुद्दे:

मुक्तछंद कविता-
१) मुक्तछंद म्हणजे काय
२) मुक्तछंद कवितेतील आशय
३) मुक्तछंद कवितेतील लय
४) रुपबंध
५) भाषेची समज , प्रतिमा , प्रतीक ,  रूपक यांचे उपयोजन .

छंदोबद्ध कविता- 
१) कवितेतली नैसर्गिक लय,अंत:स्वर व रसनिष्पत्ती.
२) शब्दांचे अंतरंग, बहिरंग, भावाशयातून विचारांची कलात्मक मांडणी.
३) वृत्ते, जाती व छंद यांचा थोडक्यात आढावा.
४) यती, आवर्तन व शब्दांचा रियाज.
५) रचनाप्रभुत्त्व. 

सुचना:

1) ही कार्यशाळा ऑनलाइन - गुगल मिट लाइव्ह मिटिंग द्वारे होईल. 

2) कार्यशाळा ४ दिवसांची असेल. दररोज एक तासाचा वर्ग होईल. पहिली ५० मिनिटे मार्गदर्शन आणि १०-१५ मिनिटे प्रश्नोत्तरे.

3) नोंदणी पक्की करण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरुन कार्यशाळेची रक्कम ऑनलाइन किंवा बॅंक खात्यामध्ये जमा करु शकता. 

4) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही.

चौकशी / माहितीसाठी संपर्क - अनिकेत पाटील - मो: 7507207645 व्हॉट्सअ‍ॅप: 7066251262

सहभागी शुल्क: ` 599/-