वाचिक अभिनय

ऑनलाइन कार्यशाळा

मार्गदर्शक: योगेश सोमण

अभिनेता, पटकथा लेखक, दिग्दर्शक

संकल्पना: प्रा. क्षितिज पाटुकले

आयोजक: विश्व मराठी परिषद, द्वारा साहित्य सेतू

Film Clapboard

नाटक आणि चित्रपट याबरोबरच टीव्ही सिरीयल, वेबसिरीज, माहितीपट, वेबस्टोरीज, जाहिराती इ. असंख्य क्षेत्रात अभिनयाच्या संधी... 

 

कालावधी

५ दिवस - रोज १ तास

दि: ७ ते ११ ऑक्टोबर, २०२०.  सायं. ६ ते ७ वा. 

कार्यशाळेतील मुद्दे :

१) अभिनय म्हणजे काय ?

२) वाचिक अभिनय

३) कायिक अभिनय

४)  नाट्यभिनय

५) स्वराभिनय

६) आवाज आणि देहबोली

७) अभिनय क्षेत्रातील करियर व संधी

८) भाषा, पुस्तक वाचन आणि अभिनयाचा अभ्यास

९) प्रात्यक्षिके, सराव आणि प्रश्नोत्तरांसहित

सुचना:

1) ही कार्यशाळा ऑनलाइन - गुगल मिट लाइव्ह मिटिंग द्वारे होईल. 

2) कार्यशाळा ५ दिवसांची असेल. दररोज एक तासाचा वर्ग होईल. 

3) नोंदणी करण्यासाठी "Register now" वर क्लिक करा आणि कार्यशाळेची रक्कम ऑनलाइन किंवा NEFT/IMPS द्वारे ट्रान्सफर करु शकता.

4) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही.

चौकशी / माहितीसाठी संपर्क - अनिकेत पाटील - मो: 7030411506 व्हॉट्सअ‍ॅप: 7066251262

सहभागी शुल्क: ` 999/-

विश्व मराठी परिषद

संस्था:
६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी,
झेड ब्रिज जवळ, डेक्कन जिमखाना,
पुणे, महाराष्ट्र - ४११००४
मो: ७०३०४११५०६
सोशल:
  • Facebook Clean
  • YouTube - White Circle
WhatsApp.png
# marathi
# marathibhasha
# marathikavita
वेळ: सकाळी ११ ते सायं. ७ 

© Vishwa Marathi Parishad