विश्व मराठी परिषदेचे स्वयंसेवक बना !

विश्व मराठी परिषद ही संस्था भाषा, साहित्य, संस्कृती आणि कला या माध्यमातून मराठी बांधवांना एकत्र जोडण्याचे कार्य करत आहे. यासंदर्भात परिषेदेचे विविध अभिनय उपक्रम, कार्यक्रम, संमेलन, व्हिडिओ, उपयुक्त माहितीचे संदेश इ. सोशल मिडिया - व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटर द्वारे अधिकाधिक मराठी बांधवांपर्यंत शेअर करण्यासाठी स्वयंसेवक हवे आहेत. 

खाली दिलेला अर्ज भरुन स्वयंसेवक नोंदणी करा.

  • स्वयंसेवकाचे कार्य :

१) विश्व मराठी परिषदेच्या सर्व उपक्रमांचे संदेश आपल्या स्मार्ट फोनवरून / संगणकावरून व्हॉटसअप, फेसबुक, ई-मेल, इंस्टाग्राम, ट्विटर इ. माध्यमांतून जास्तीत जास्त शेअर करणे. आपल्याला उपक्रमांचे मेसेज आमच्या ७०६६२५१२६२ या व्हॉट्सअ‍ॅपवरुन पाठवली जाते. हा क्रमांक आपल्या मोबाइल मध्ये सेव्ह करुन ठेवावा आणि त्यावर Join Vishwa Marathi असा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पाठवावा.

 

एका सामाजिक, शैक्षणिक उपक्रमात सहभागी झाल्याचा आनंद मिळेल, तसेच एका जागतिक उपक्रमाला हातभर लावल्याचे समाधान मिळेल आणि सोबत सामाजिक कार्यात सहभागी झाल्याचे एक प्रमाणपत्रही मिळेल.

   

आपल्या मोबाईल / संगणकावरून स्वयंसेवक म्हणून त्वरीत खालील फॉर्म भरून ऑनलाईन नोंदणी करा.

स्वयंसेवक बना!

प्रमाणपत्र इमेलद्वारे पाठवले जाईल. आपले नाव प्रमाणपत्रावर जसे हवे आहे तसे मराठीमध्ये इथे द्यावे आणि आपला ईमेल व्यवस्थित टाईप करावा.

कोणत्या माध्यमातून कोविड-१९ महाजागर माहिती शेअर करु शकता?

विश्व मराठी परिषद

संस्था:
६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी,
झेड ब्रिज जवळ, डेक्कन जिमखाना,
पुणे, महाराष्ट्र - ४११००४
मो: ७०३०४११५०६
सोशल:
  • Facebook Clean
  • YouTube - White Circle
WhatsApp.png
# marathi
# marathibhasha
# marathikavita
वेळ: सकाळी ११ ते सायं. ७ 

© Vishwa Marathi Parishad