अभिनय क्षेत्रामध्ये करिअर करु इच्छिणाऱ्यांसाठी 

सुबोध संवाद

ऑनलाइन कार्यशाळा

मार्गदर्शक: सुबोध भावे आणि उमेश जगताप...

प्रसिद्ध अभिनेते

संकल्पना: प्रा. क्षितिज पाटुकले

आयोजक: विश्व मराठी परिषद, द्वारा साहित्य सेतू

Subodh Sanwad Abhinay Karyshala.jpg

नाटक, चित्रपट, वेबसिरिज, सिरियल्स, रिअ‍ॅलिटी शोज, जाहिराती, माहितीपट, अभिनय, रेडिओ, इ. तसेच मनोरंजन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या सर्व वयोगटातील सर्वांना आणि विशेषत: युवकांना अत्यंत उपयुक्त ऑनलाईन कार्यशाळा... मनोरंजन क्षेत्रात मराठी बरोबरच हिंदी आणि इंग्रजी भाषेतही भरपूर संधी उपलब्ध आहेत.

(प्रात्यक्षिके आणि प्रश्नोत्तरांसह) 

वयाची अट नाही. सर्वांसाठी आहे. 

कालावधी

५ दिवस - रोज १ तास

दि: २२ ते २५ आणि २७ जून २०२० वेळ: सायंकाळी ५ ते ६ वा

(ही कार्यशाळा अभिनय क्षेत्रामध्ये गाभिर्याने

करिअर किंवा काम करु इच्छिणाऱ्यांसाठी आहे...)

कार्यशाळेतील मधील मुद्दे:

१) अभिनय कशाशी खातात ?
२) करियर, पॅशन, स्ट्रगल आणि करिअरची सुरवात  
३) अभिनयाची मुलतत्त्वे...
४) विकास व्यक्तिमत्वाचा
५) भावनिक आणि बौद्धिक कौशल्यांचा विकास
६)  अभिनय – आवड आणि छंदाचे व्यावसायिकतेमध्ये रूपांतर
७) अभिनय क्षेत्राशी निगडित संस्था व अभ्यासक्रम
८) अभिनेता म्हणून करिअर संधी
९) अभिनेता म्हणून कारकिर्दीचा प्रवास...

सहभागींना प्रमाणपत्र मिळेल.

मार्गदर्शक:

१) सुबोध भावे – प्रख्यात अभिनेता – बालगंधर्व, लोकमान्य एक युगपुरुष, काशिनाथ घाणेकर, मास्टर भगवान इ. चित्रपट, तुला पाहते रे, का रे दुरावा, कुलवधू, बंधन, पेशवाई इ. सिरियल्स, अश्रुची झाली फुले, संवाद, सूर निरागस हो, कट्यार काळजात घुसली इ. नाटके  

२) उमेश जगताप – यशस्वी अभिनेता, प्रयोगशील आणि अनुभवी कलाकार आणि मार्गदर्शक
बंदिशाळा, रिंगण, उबुंटू, किल्ला, भाई, माऊली, इ. चित्रपट , छ. शिवाजी महाराज, दम मारो दम, पिझा आणि नुकतीच गाजलेली तुला पाहते रे टिव्हि सिरिअल, मच्छर निर्मुलन, गहाण, खेळ खेळी, वेड्या कविता, इ. नाटके.

चौकशी / माहितीसाठी संपर्क - अनिकेत पाटील - मो: 7030411506 व्हॉट्सअ‍ॅप: 7066251262

सहभागी शुल्क: ` 1499/-

सुचना:

1) ही कार्यशाळा ऑनलाइन - गुगल मिट लाइव्ह मिटिंग द्वारे होईल. मिटींगची माहिती कार्यशाळेच्या दिवशी रोज सकाळी पाठवली जाईल. 

2) कार्यशाळा ५ दिवसांची असेल. दररोज एक तासाचा वर्ग होईल. पहिली ४५ मिनिटे मार्गदर्शन आणि १५ मिनिटे प्रश्नोत्तरे. 

3) नोंदणी पक्की करण्यासाठी "Register now" वर क्लिक करा आणि कार्यशाळेची रक्कम ऑनलाइन किंवा NEFT/IMPS द्वारे ट्रान्सफर करु शकता.

4) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही.

आमच्या इतर कार्यशाळांची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

विश्व मराठी परिषद

संस्था:
६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी,
झेड ब्रिज जवळ, डेक्कन जिमखाना,
पुणे, महाराष्ट्र - ४११००४
मो: ७०३०४११५०६
सोशल:
  • Facebook Clean
  • YouTube - White Circle
WhatsApp.png
# marathi
# marathibhasha
# marathikavita
वेळ: सकाळी ११ ते सायं. ७ 

© Vishwa Marathi Parishad