top of page

शॉर्ट फिल्म आणि डॉक्युमेंटरी मेकिंग 

ऑनलाइन कार्यशाळा

मार्गदर्शक: योगेश सोमण

अभिनेता, पटकथा लेखक, दिग्दर्शक

संकल्पना: प्रा. क्षितिज पाटुकले

आयोजक: विश्व मराठी परिषद, द्वारा साहित्य सेतू

Film Clapboard

आता तर तुम्ही मोबाईलवरही शॉर्ट फिल्म बनवू शकता...!

आपली कौशल्ये विकसित करा...!

Additional करिअर संधी...!

शॉर्टफिल्म अर्थात लघुचित्रपट, डॉक्युमेंटरी अर्थात माहितीपट 

कालावधी

५ दिवस - रोज १ तास

दि: १ ते ५ सप्टेंबर, २०२०.  सायं. ६ ते ७ वा. 

कार्यशाळेतील मुद्दे :

१) शॉर्ट फिल्म आणि डॉक्युमेंटरी म्हणजे काय ? फरक कोणता ?
२) शॉर्ट फिल्मची स्टोरी कशी बनवायची ? स्टोरीचे महत्व
३) स्टोरीवरून स्क्रिन प्ले कसा तयार करायचा ? संवाद कसे तयार करायचे ? 
४) शूटिंग कसे करायचे ? कॅमेरा आणि त्याचे विविध अँगल
५) दिग्दर्शन कसे करायचे ? दिग्दर्शिय कौशल्ये...
६) निर्मिती नंतरची एडिटिंग प्रक्रिया
७) फायनल शॉर्ट फिल्म - रेडी टू ब्रॉडकास्ट
८) शॉर्ट फिल्म आणि डॉक्युमेंटरीचा कालावधी किती असावा आणि कसा ठरवावा ?
९) शॉर्ट फिल्म कुठे आणि कशी प्रदर्शित करायची ? त्याची नोंदणी कुठे करायची ? 
१०) शॉर्ट फिल्म आणि डॉक्युमेंटरी चे आर्थिक गणित
११) शॉर्ट फिल्म महोत्सव - राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय 
१२) शॉर्ट फिल्म आणि डॉक्युमेंटरी निर्मितीमध्ये करिअर संधी

सुचना:

1) ही कार्यशाळा ऑनलाइन - गुगल मिट लाइव्ह मिटिंग द्वारे होईल. 

2) कार्यशाळा ५ दिवसांची असेल. दररोज एक तासाचा वर्ग होईल. 

3) नोंदणी करण्यासाठी "Register now" वर क्लिक करा आणि कार्यशाळेची रक्कम ऑनलाइन किंवा NEFT/IMPS द्वारे ट्रान्सफर करु शकता.

4) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही.

चौकशी / माहितीसाठी संपर्क - अनिकेत पाटील - मो: 7030411506 व्हॉट्सअ‍ॅप: 7066251262

सहभागी शुल्क: ` 999/-

bottom of page