शिवचरित्र कथा
कथाकार : डॉ. अजित आपटे
प्रख्यात शिवचरित्रकार आणि व्यवस्थापक- जाणता राजा
आयोजक : विश्व मराठी परिषद आणि छत्रपती शिवाजी महाराज अमेरिका परिवार

कालावधी
२१ दिवस – १४ जून ते ४ जुलै २०२१
रोज एक तास – प्रश्नोत्तरांसह
दोन बॅचेस:
पहिली बॅच: भारतीय वेळ – सकाळी ७.३० ते ८.३० ( पॅसिफिक टाईम – सायंकाळी ७ ते ८ )
दुसरी बॅच: भारतीय वेळ – सायंकाळी ७ ते ८ ( पॅसिफिक टाईम – सकाळी ६.३० ते ७.३० )
प्रत्येक मराठी कुटुंबाने शिवचरित्र कथा ऐकलीच पाहिजे...!
आपल्या मुलांवर... युवा पिढीवर शिवसंस्कार करा...!
शहाजीराजांच्या विवाहापासून छ. शिवाजी महाराजांच्या निर्याणापर्यंत...
सुचना:
1) ही कार्यशाळा ऑनलाइन - गुगल मिट लाइव्ह मिटिंग द्वारे होईल.
2) कार्यशाळा २१ दिवसांची असेल. दररोज एक तासाचा वर्ग होईल.
3) नोंदणी पक्की करण्यासाठी "Register now" वर क्लिक करा
4) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही. मात्र आपल्या ठिकाणी बदली व्यक्ती सहभागी होऊ शकते किंवा आपण पुढील कोणत्याही कार्यशाळेत सहभागी होऊ शकाल.
चौकशी / माहितीसाठी संपर्क
कल्याणी कुलकर्णी - मो: 7843083706 | मोनालीसा खांडके - मो: +1 (470) 504-5154
व्हॉट्सअॅप: 7066251262