माहितीचा अधिकार

ऑनलाइन कार्यशाळा

मार्गदर्शक: विवेक वेलणकर

ज्येष्ठ माहिती अधिकार तज्ञ

आणि संस्थापक: सजग नागरिक मंच

संकल्पना: प्रा. क्षितिज पाटुकले

आयोजक: विश्व मराठी परिषद, द्वारा साहित्य सेतू

Mahiti Adhikar Karyshala Web.jpg

"सर्व भारतीय नागरिकांसाठी"

माहितीच्या अधिकारासंदर्भात परिपूर्ण माहिती

देणारी कार्यशाळा

कालावधी

२ दिवस - रोज १:३० तास

दि: २७ ते २८ जून २०२० वेळ: सकाळी ११ ते १२:३० वा

कार्यशाळेतील मधील मुद्दे:

१) पार्श्वभूमी, गरज आणि इतिहास
२) माहितीचा अधिकार म्हणजे काय ? 
३) माहितीचा अधिकार कोणासाठी
४) माहितीचा अधिकार कसा उपयोग करायचा अर्थात माहिती मिळवण्याची प्रक्रिया
५) माहिती अधिकार कायदा - अपील पध्दत
६) माहिती मिळवण्यासाठी खर्च किती ?
७) माहितीचा अधिकार कोठे लागू होत नाही ? 
८) विशेष निवाडे आणि क्रांतिकारी घटना

सुचना:

1) ही कार्यशाळा ऑनलाइन - गुगल मिट लाइव्ह मिटिंग द्वारे होईल. 

2) कार्यशाळा २ दिवसांची असेल. दररोज एक तासाचा वर्ग होईल. पहिली ७० मिनिटे मार्गदर्शन आणि १५-२० मिनिटे प्रश्नोत्तरे.

3) नोंदणी पक्की करण्यासाठी "Register now" वर क्लिक करा आणि कार्यशाळेची रक्कम ऑनलाइन किंवा NEFT/IMPS द्वारे ट्रान्सफर करु शकता.

4) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही.

चौकशी / माहितीसाठी संपर्क - विनायक पाटुकले - मो: 8788243526 व्हॉट्सअ‍ॅप: 8983782102

सहभागी शुल्क: ` 499/-

विश्व मराठी परिषद

संस्था:
६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी,
झेड ब्रिज जवळ, डेक्कन जिमखाना,
पुणे, महाराष्ट्र - ४११००४
मो: ७०३०४११५०६
सोशल:
  • Facebook Clean
  • YouTube - White Circle
WhatsApp.png
# marathi
# marathibhasha
# marathikavita
वेळ: सकाळी ११ ते सायं. ७ 

© Vishwa Marathi Parishad