लेखनाची आवड असणाऱ्यांसाठी

सेल्फ पब्लिशिंग अर्थात लेखक प्रकाशक 

ऑनलाइन कार्यशाळा

मार्गदर्शक: प्रा. क्षितिज पाटुकले 

प्रख्यात लेखक, अध्यक्ष - विश्व मराठी परिषद

आयोजक: विश्व मराठी परिषद, द्वारा साहित्य सेतू

Self Publication.jpg

होय... 
लेखक आता यशस्वी प्रकाशक बनू शकतो...

आधुनिक तंत्रज्ञानामुळे पुस्तक प्रकाशित करणे आणि त्याचे ऑनलाईन वितरण करणे आता अगदी सोपे झाले आहे...

सेल्फ पब्लिशिंग अर्थात लेखक प्रकाशक कार्यशाळा सोबत अमेझॉन किंडल, ई बुक, ऑडिओ बुक, ब्रेल बुक - पुस्तक निर्मिती आणि ऑनलाईन वितरण कार्यशाळा

स्वतःच्या पुस्तकांना न्याय द्या... स्वतःतील लेखकाला न्याय द्या... आणि आर्थिक समृद्धी प्राप्त करा... यशस्वी लेखक - प्रकाशक बना...

कालावधी

४ दिवस - रोज १ तास

दि: ८ ते ११ सप्टेंबर, २०२० वेळ: सायंकाळी ४.४५ ते ५.४५ 

कार्यशाळेतील मधील मुद्दे:

१) यशस्वी लेखक प्रकाशक म्हणजे काय? लेखकाने स्वतःची पुस्तके स्वतः प्रकाशित करावीत का ? 
२) लेखकाने प्रकाशक बनण्यासाठी किमान आवश्यक गोष्टी, कौशल्ये आणि प्रक्रिया
३) विषय निवड, अभ्यास आणि सर्वेक्षण आणि योजना
४) पुस्तक निर्मिती व प्रकाशन प्रक्रिया आणि प्रकाशन व्यवसायाचे आर्थिक गणित
५) छापील पुस्तक, ईबुक, ऑडिओ बुक, ब्रेल बुक निर्मिती 
६) सेल्फ पब्लिशिंगसाठी किती गुंतवणूक करावी लागते ? भांडवल कसे उभे करायचे ? नफ्यातोट्याचे गणित काय ? 
७) ऑनलाईन पुस्तक विक्रीची माध्यमे
८) अमेझॉन किंडलवर कसे पुस्तक प्रकाशित करायचे
९) स्वतःचे ऑनलाईन बुक स्टोअर 
१०) सेल्फ पब्लिशिंगचे फायदे आणि तोटे
११) स्व - लेखनातूनतून संपत्ती निर्माण
१२) छापील पुस्तकाशिवाय लेखनातून पर्यायी उत्पन्नाचे मार्ग

सुचना:

1) ही कार्यशाळा ऑनलाइन - गुगल मिट लाइव्ह मिटिंग द्वारे होईल. 

2) कार्यशाळा ५ दिवसांची असेल. दररोज एक तासाचा वर्ग होईल. पहिली ५० मिनिटे मार्गदर्शन आणि १०-१५ मिनिटे प्रश्नोत्तरे.

3) नोंदणी पक्की करण्यासाठी "Register now" वर क्लिक करा आणि कार्यशाळेची रक्कम ऑनलाइन किंवा NEFT/IMPS द्वारे ट्रान्सफर करु शकता.

4) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही.

चौकशी / माहितीसाठी संपर्क - अनिकेत पाटील - मो: 7030411506 व्हॉट्सअ‍ॅप: 7066251262

सहभागी शुल्क: ` 599/-

विश्व मराठी परिषद

संस्था:
६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी,
झेड ब्रिज जवळ, डेक्कन जिमखाना,
पुणे, महाराष्ट्र - ४११००४
मो: ७०३०४११५०६
सोशल:
  • Facebook Clean
  • YouTube - White Circle
WhatsApp.png
# marathi
# marathibhasha
# marathikavita
वेळ: सकाळी ११ ते सायं. ७ 

© Vishwa Marathi Parishad