top of page

Profile

Join date: Oct 22, 2020

About

#प्रा. डॉ. लक्ष्मीकांत येळवंडे

#मराठी विभाग प्रमुख

न्यू आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज, अहमदनगर

#लोकसाहित्य या विषयावर पीएच.डी. संशोधन

#२ लघु संशोधन प्रकल्प

#'सदानंद देशमुख यांच्या कादंबऱ्या : एक आकलन' हे समीक्षात्मक पुस्तक प्रकाशित

#विविध समीक्षात्मक लेख प्रसिद्ध

#विविध विषयांसंबंधी मोजक्याच पण दर्जेदार कथांचे लेखन (कथासंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर)

#विविध वात्रटिका, विडंबनकाव्य व कविता यांचे लेखन

#'फुलोरा' या साहित्यविषयक युट्युब चॅनेलवर सादरीकरण

#चर्चासत्रे, कार्यशाळांच्या माध्यमातून व्याख्याने







प्रा.डॉ.लक्ष्मीकांत येळवंडे

More actions
bottom of page