top of page

Profile

Join date: Oct 14, 2020

About

✍साहित्यिक परिचय✍ *अॅड. विशाखा समाधान बोरकर रा. पातुर ता .पातुर जि अकोला Email- vishakhasb06@gmail.com *शिक्षण :-Ba,.LL.B,LL.M2nd year(Human Rights) * जिल्हा दिवाणी आणि फौजदारी न्यायालय,अकोला येथे वकील म्हणून कार्यरत. *वनराई गोरक्षण बहू.संस्था पातुर,कायदेविषयक सल्लागार. *वाशिम येथे राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाच्या कवी संमेलन सहभाग. *राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन चिखलदरा येथे राज्यस्तरीय काव्य स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक. *अकोला विधी महाविद्यालय येथे नॅशनल लीगल कॉन्फरन्समध्ये 'महिला आणि कायदा' या विषयावर संवाद सत्रामध्ये सहभाग. * अनेक विधी मासिकात कायद्याविषयक लेख प्रकाशीत *Law beacon या National legal research book मध्ये लेख प्रकाशीत. *विधीज्योत या वार्षिंकेत संपादक म्हणून काम. *प्रकाशित पुस्तक:- माझ्या काळजातील बाबा . *लेखन प्रवास:- सहावीपासून कविता लेखन ,बारावी पासून ललित लेखन, वैचारिक लेखन वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित, विविध सामाजिक विषयावर लिखाण. * 'स्त्रीला लागलेले कायद्याचे पंख' हे वैचारिक पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर ............. *'झडप' ही कादंबरी प्रकाशनाच्या वाटेवर *मातृभूमी मध्ये सलग तीन वर्ष विविधा पुरवणीमध्ये सामाजिक विषयावर लेख प्रकाशित तसेच विविध वर्तमानपत्रे लोकमत, देशोन्नतीमध्ये लेख प्रसिद्ध *200 च्या वर कविता ........ *250 लेख वर्तमान पत्रात प्रकाशीत...... *सामाजिक विषयावर वक्तृत्व, प्रभावी वक्ता.. *Blog- www.babachilek.blogspot.com *स्टोरी मिरर,प्रतिलिपि,मराठीसृष्टी या वेबसाइट वर नियमित लेखन.

Adv Vishakha Samadhan Borkar

More actions
bottom of page