Profile
Join date: Apr 29, 2020
About

मी उर्मिला देवेन, लेखनाच्या दुनियेत स्वतःच ठिकाण शोधते आहे. तुम्ही मला इथेही वाचू शकता http://www.urpanorama.com/मराठी-ब्लॉग्स/ . https://www.facebook.com/manatlyatalyat/ माझे लेख वर्तमान पत्रात, मॅगझीन आणि मराठी तसेच इंग्रजी माध्यमाच्या भारतीय आणि आंतरराष्ट्रीय ब्लॉगिंग साईट्स वर प्रकाशित होत असतात. मी IT फिल्ड मध्ये कार्यरत असून. लिखाणाची आवड जोपासते. माझा स्वतःचा NGO आहे.http://edu.dasucs.com/ त्या मार्फत वर्षभरात अनेक लहान सहान प्रोजेक्ट सुरु असतात. गडचिरोली जिल्यातल्या नक्सलाईट भागात गरीब गरजू मुलांसाठी शाळा आहे. इथे इंग्रजी माध्यमातून मोफत शिक्षणाची सोय आहे. स्त्रीविषय विषय हाताळणं आणि त्याला वेगवेगळ्या माध्यमातून मांडणं मला आवडतं.

आपली दाद माझ्या लिखाणाला मिळेल हीच सदिच्छा.

धन्यवाद !!

उर्मिला देवेन