Profile

Join date: Feb 18, 2021

About

शेतकरी आभाळ दाटून यावे तसं, शेतकऱ्याचे डोळे भरुन आले. जसं आभाळ मोकळं होत गेलं तसं, शेतकऱ्याचे डोळे मिटून गेले. जशी सरकारने ही साथ सोडली, तशी निसर्गाने ही साथ सोडली. काय चुकलं या जगाच्या पोशिंद्याचे , की सर्वांनीच पाठ फिरवली.


-- सतिश रामचंद्र नायकुडे . सांगोला, जिल्हा- सोलापूर , महाराष्ट्र मो.नं- 9049481998

Satish Naikude

More actions