top of page

Profile

Join date: Sep 20, 2020

About

भारत-चीन-अमेरिका अशा तीन महासत्तांमध्ये करिअर. जिथे जावू तिथे मराठीचा झेंडा फडकवू असे करत आतापर्यंतची वाटचाल. ३५-४० वेगेवगळ्या देशांमध्ये वेळोवेळी प्रवास. तेथील संस्कृती, लोक, प्रेक्षणीय स्थळे, इतिहास अशा सर्व बाबींचा बऱ्यापैकी अनुभव पाठीशी. ग्लोबलनगरी फौंडेशन अमेरिकाचे सचिव व इंडियन असोसिएशन ग्रीनव्हील, अमेरिकेचे मेम्बरशीप चेअर म्हणून सेवा. तसेच ग्रीनव्हील महाराष्ट्र मंडळात उस्फुर्त सहभाग..

विविध, स्वयंसेवी संस्थांशी संलग्न. कुठेही राहिलो तरी मातृभूमीचे ऋण फेडायचे व आपण सर्व समाजाचे देणं लागतो, हीच कायमची धारणा. कविता करण्याचा छंद,🙏🏼💐








Rohit Kale

More actions
bottom of page