top of page

Profile

Join date: Jul 15, 2020

About

मी एक नवोदित लेखिका आहे। मला वाचनाची खूप आवड आहे। वाचता वाचता मी कधी लिहायला लागले माझे मलाच कळले नाही। मी आतापर्यंत ७-८ कथा लिहिल्या आहेत। त्या कथांमध्ये "गुंतता हृदय हे। " ह्या कथेचे दोन्ही पर्व वाचकांना खूप आवडले।माझे स्वतःचे फेसबुक पेज सुद्धा आहे।

त्याची लिंक खालीलप्रमाणे आहे:-

https://www.facebook.com/preetisawantdalvi/

Preeti Sawant-Dalvi

More actions
bottom of page