top of page

Profile

Join date: Jul 6, 2020

About

श्री शिवाजी महाविद्यालयात मराठी भाषा व साहित्याचे अध्ययन, अध्यापन व संशोधन. विविध नियतकालिकांतून लेखन, राष्ट्रपुरुष यशवंतराव चव्हाण(संपादन) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज: व्यक्ती आणि वाङ्मय(संपादन) भाषाविज्ञान व व्याकरण ग्रंथांचे लेखन फारमर कवितासंग्रह प्रकाशित आगामी प्रकाशने- साहित्यावलोकन व तुकड्या म्हणे सचिव - सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्टान, परभणी. ग्रामगीतेचा प्रचारक, कार्यक्रमाधिकारी- राष्ट्रीय सेवा योजना २०१४-१५ चा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडकडून परभणी जिल्हा उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी पुरस्कार, अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळाचा कार्यकर्ता सेवा सन्मान २०१५, महाराष्ट्र शिक्षणरत्न गौरव पुरस्कार २०१८ उन्नत भारत योजना महाविद्यालय - समन्वयक, शिववाणी महाविद्यालय वार्षिकांक संपादक

Pralhad Bhope

More actions
bottom of page