top of page

Profile

Join date: May 25, 2020

About

मी शोधयात्री...


मी एक शोधयात्री,

शोध स्वतःचाच,

शोध भवतालचा,

शोध अथांग सागराचा,

शोध अनंत ब्रम्हांडाचा,

शोध अनंत ब्रम्हांडांचा,

शोध अनुतील अंतिम कणाचा,

शोध अनंत आयामांचा,

शोध शुन्याचा,

शोध समग्राचा,

शोध मनाचा,

शोध साक्षीभावाचा,

शोध अंतिम सत्याचा.

Dr.Nitin Pawar

More actions