top of page

Profile

Join date: Jul 18, 2019

About

मी सौ.मंजुषा देशपांडे, एम. ए. मानसशास्त्र. समुपदेशक म्हणून स्वतःच्या व्यवसायात कार्यरत आहे. ललित लेख, कथा आणि कविता लिहीत असते. मासिकांमधून कथा कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. साहित्य कट्टा नावाने माझा स्वतःचा ब्लॉग आहे. ब्लॉगची लिंक__ sahityakatta.blogspot.in

मंजुषा देशपांडे

More actions
bottom of page