Profile

Join date: Feb 4, 2021

About

मी, डॉ. अनुपमा रहाळकर सध्या भारतात, पुणे येथे आहे. मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पूर्वीचे पुणे विद्यापीठ येथून PhD(Edu.Psychology) ची पदवीधर आहे. माझा डॉक्टरेटचा विषय - ‘Programme for Developing Global Competency amongst B.Ed Students’ आहे, शैक्षणिक तसेच कॉरपोरेट क्षेत्रात 25+ वर्षे कामाचा अनुभव आहे. सध्या मी शालेय सल्लागार, शिक्षक आणि कॉर्पोरेट प्रशिक्षक म्हणून स्वतंत्रपणे काम करीत आहे. तसेच शिक्षकांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण व Global Competency, Intercultural Communication, व इतर अनेक विषयांसाठी ऑनलाईन प्रशिक्षणाचे वर्ग घेते.


इंग्रजी, हिंदी व मराठी या तिनही भाषेत कविता, कथा, पटकथा लेखन करायला आवडते. प्रवास, विविध प्रांतातील लोकांशी संपर्क, तिथली भाषा, संस्कृति जाणून या माझ्या काही विशेष आवडी आहेत

.

डॉ.अनुपमा रहाळकर

More actions