
विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाईन कार्यशाळा
(ऑगस्ट २०२० मधील सर्व कार्यशाळा)
जाणून घ्या आपल्या आवडीच्या क्षेत्रांमध्ये उपलब्ध असणाऱ्या करियर संधी व कौशल्य विकसित करण्यासाठीचे मार्गदर्शन,
घरबसल्या आपल्या मोबाईल अथवा कॉम्पुटरवर
१) सेल्फ पब्लिशिंग : लेखक-प्रकाशक
मार्गदर्शक: प्रा. क्षितिज पाटुकले(सुप्रसिद्ध लेखक, प्रकाशक)
दि. ५ ते ८ ऑगस्ट, २०२०
वेळ: दुपारी ४.०० ते ५.००
२) कथालेखन कसे करावे
मार्गदर्शक : भारत सासणे (प्रसिद्ध लेखक, कथाकार)
दि. ५ ते ८ ऑगस्ट, २०२०
वेळ: दुपारी ३.३० ते ४.३०
३) कादंबरीलेखन कसे करावे?
मार्गदर्शक : संजय सोनवणी (प्रसिद्ध कादंबरीकार)
दि. ५ ते ८ ऑगस्ट, २०२०
वेळ: संध्याकाळी ७ ते ८
४) अनुवाद कसा करावा
मार्गदर्शक : लीना सोहोनी (प्रसिद्ध लेखिका, अनुवादीका)
दि. ११ ते १४ ऑगस्ट, २०२०
वेळ: सकाळी ११ ते १२
५) गिर्यारोहण, दुर्गारोहण व साहसी खेळांमध्ये करियर संधी
मार्गदर्शक : उमेश झिरपे (शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रसिद्ध गिर्यारोहक)*
दि. ११ ते १४ ऑगस्ट, २०२०
वेळ: दुपारी ४.३० ते ५.३०
६) गझल, कविता, रुबाया निर्मिती व सादरीकरण : तंत्र व मंत्र
मार्गदर्शक : प्रदीप निफाडकर (सुप्रसिद्ध गझलकार)
दि. ११ ते १४ ऑगस्ट, २०२०
वेळ: संध्याकाळी ५.०० ते ६.००
७) शॉर्टफिल्म आणि डॉक्युमेंटरी मेकिंग
मार्गदर्शक : योगेश सोमण (बहुआयामी लेखक, अभिनेता, पटकथाकार, दिग्दर्शक)
दि. १० ते १४ ऑगस्ट, २०२०
वेळ: संध्याकाळी ६.०० ते ७.००
८) विडंबन, हास्यकविता आणि एकपात्री प्रयोग : निर्मिती व सादरीकरण
मार्गदर्शक : बंडा जोशी (प्रसिद्ध हास्यकवी, एकपात्री कलाकार)
दि. १४ ते १६ ऑगस्ट, २०२०
रोज, दुपारी३.३० ते ५.३०
९) निवेदन, सूत्रसंचालन व मुलाखत
मार्गदर्शक : विघ्नेश जोशी (प्रसिद्ध निवेदक, सूत्रसंचालक, उद्घोषक, मुलाखतकार)
दि. १४ ते १६ ऑगस्ट, २०२०
रोज, संध्या. ५.३० ते ६.४५
१०) ब्लॉगलेखन कसे करावे?
मार्गदर्शक : ओंकार दाभाडकर (सुप्रसिद्ध ब्लॉगर, संस्थापक - InMarathi, डिजिटल मार्केटिंग तज्ञ)
दि. १९ ते २२ ऑगस्ट, २०२०
रोज, संध्या. ५.०० ते ६.००
👉सर्व कार्यशाळांची माहिती व नोंदणी www.vishwamarathiparishad.org/karyshala या संकेतस्थळावर उपलब्ध
व्हॉटसअप द्वारे माहिती मागवण्यासाठी "माहिती <कार्यशाळेचे नाव>" असा संदेश ७०६६२५१२६२ या व्हॉटसअप क्रमांकावर पाठवा
सर्व सहभागी व्यक्तींना प्रमाणपत्र
त्वरित नोंदणी करा
👉विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना नोंदणी शुल्कात विशेष सवलत
अधिक माहितीसाठी संपर्क:
प्रा. अनिकेत पाटील
प्रमुख संयोजक, विश्व मराठी परिषद
मोबाईल : ७५०७२०७६४५
व्हॉटसअप : ७०६६२५१२६२
👉 हा संदेश आपले बांधव, नातेवाईक, मित्रपरिवार व साहित्यिक मित्र, व्हॉटसअप ग्रुप, फेसबुक तसेच इतर सोशल मिडियाद्वारे जास्तीत जास्त शेअर करा.
Comentarios