top of page

जयोsस्तुते: स्वतंत्रतेचा जागरयुट्युबवर व्हिडिओ पहा आणि सर्वांना शेअर करा

👉🏻 https://youtu.be/hJx_W6GzNic


महाराष्ट्राच्याच नव्हे, तर भारतीय इतिहासातील, स्वातंत्र्य संग्रामामधील एक तेजस्वी, सोने पान म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर ! दृष्टांचे निर्दाळण करणारी, कुसुफुलांच्या गालावारची लाली असणारी, महान, मंगलदायी, भगवती स्वतंत्रता देवीचा त्यांनी जयजयकार केला आहे. जयोsस्तुते हे त्यांचे अजरामर काव्य ! या गीतामागची सावरकरांची समर्पण वृत्ती, राष्ट्रप्रेम आणि वैचारिक उंची दाखवून देणारे हे निरूपण ! राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे याच्या खास शैलीत !


विश्व मराठी परिषदेचे युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा

298 views0 comments

Commentaires


टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page