Booking confirmed.
 
  • ऑनलाइन कार्यशाळेसाठी तुमची नोंदणी झालेली आहे. 

  • कार्यशाळा सुरू होण्यापूर्वी ६ तास आधी पर्यंत आपल्या व्हॉटसअप व ईमेलद्वारे  ऑनलाइन क्लास मध्ये सहभागी होण्यासाठीची माहिती पाठवली जाईल. 

  • आमचा 7066251262 हा क्रमांक तुमच्या मोबाइल मध्ये सेव्ह करा आणि त्यावर Join VM Parishad असा मेसेज पाठवा.

  • १ तास आधीपर्यंत माहिती न आल्यास 7066251262 यावर संपर्क करावा.

  • ऑनलाइन क्लास हे Google Meet या मोबाइल Application द्वारे होणार आहेत. आपल्या मोबाइलमध्ये Google Meet हे अ‍ॅप डाउनलोड करुन ठेवा व कसे वापरायचे ते समजवून घ्या.

Tick.gif