निवेदन, सूत्रसंचालन व मुलाखतकार
ऑनलाइन कार्यशाळा
मार्गदर्शक: विघ्नेश जोशी
प्रसिद्ध अभिनेते, निवेदक, सूत्रसंचालक, उद्घोषक व मुलाखतकार
आयोजक: विश्व मराठी परिषद, द्वारा साहित्य सेतू

विश्व मराठी परिषद, आयोजित
एक अभिनव ऑनलाईन कार्यशाळा
कालावधी
४ दिवस - रोज १ तास
दि: १४ ते १७ एप्रिल, २०२१
वेळ: रोज सकाळी ८.०० ते ९.००
कार्यशाळेतील मधील मुद्दे:
१) निवेदन म्हणजे नक्की काय? निवेदकाची जबाबदारी
२) निवेदक, सूत्रसंचालक, उद्घोषक व मुलाखतकार यातील फरक
३) दूरदर्शन, आकाशवाणी, सभा, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निवेदनातील फरक व समानता
४) कार्यक्रम स्वरूप व ठिकानाची पूर्व तयारी
५) कार्यक्रम पूर्व अभ्यास, वाचन, लेखन यांची तयारी व उजळणी
६) निवेदकाचे व्यक्तिमत्व स्वर, आवाज, कपडे इ.
७) कार्यक्रमादरम्यानची निरीक्षण नोंदी
८) निवेदन क्षेत्रातील व्यावसायिक संधी
९) आवश्यक नियमित व्यायाम व साधना
१०) विविध संकल्पना व प्रात्यक्षिके
चौकशी / माहितीसाठी संपर्क - अनिकेत पाटील - मो: 7507207645 व्हॉट्सअॅप: 7066251262
सुचना:
1) ही कार्यशाळा ऑनलाइन - गुगल मिट लाइव्ह मिटिंग द्वारे होईल.
2) कार्यशाळा ४ दिवसांची असेल. दररोज एक तासाचा वर्ग होईल. पहिली ५० मिनिटे मार्गदर्शन आणि १०-१५ मिनिटे प्रश्नोत्तरे.
3) नोंदणी पक्की करण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरुन कार्यशाळेची रक्कम ऑनलाइन किंवा बॅंक खात्यामध्ये जमा करु शकता.
4) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही.