गिर्यारोहण, दुर्गारोहण आणि साहसी खेळांमध्ये

करिअर आणि संधी

ऑनलाइन कार्यशाळा

मार्गदर्शक: उमेश झिरपे   

 संस्थापक - नागरी एव्हरेस्ट मोहीम, अष्टहजारी शिखर मोहिमांचे नेते, संस्थापक संचालक - गार्डीयन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटनिअरिंग...  सह्याद्री, हिमालयातील शेकडो मोहिमांचा अनुभव, महाराष्ट्र सरकारचा मानाचा  श्रीशिवछत्रपती पुरस्कार विजेते

Climbing to the Top

विश्व मराठी परिषद, आयोजित  

एक अभिनव ऑनलाईन कार्यशाळा 
 

कालावधी

४ दिवस - रोज १ तास

दि: ०८ ते ११ सप्टेंबर, २०२०, दुपारी ३. ३० ते ४.३०

कार्यशाळेतील मधील मुद्दे:

१) गिर्यारोहण म्हणजे काय ?
२) गिर्यारोहण आणि पदभ्रमण (  ट्रेकिंग आणि माऊंटनिअरिंग ) यातील फरक....
३) गिरिभ्रमण अर्थात दुर्गभ्रमण - सह्याद्रीच्या कुशीतील किल्यांवरची भ्रमंती
४) गिर्यारोहणासाठी आवश्यक शारीरिक आणि मानसिक क्षमता आणि पूर्वतयारी कशी करावी
५) साहसी खेळ म्हणजे काय ?  साहसी खेळांचे प्रकार, त्यातील जोखीम व्यवस्थापन
६) देशातील विविध राज्यातील आणि 
हिमालयातील गिर्यारोहण आणि साहसी खेळ - मोहिमा आणि आयोजक
७) विदेशातील गिर्यारोहण आणि साहसी खेळ
८) गिर्यारोहण आणि साहसी खेळातील वैयक्तिक करिअर - संधी आणि आव्हाने... त्यासाठी प्रशिक्षण संस्था 
९) दुर्गभ्रमण, गिर्यारोहण मोहिमा कशा आयोजित कराव्यात, त्यासाठी कोठे नोंदणी करावी ? 
१०) साहसी खेळांच्या आणि गिर्यारोहण मोहिमांच्या आयोजनातील व्यवसाय संधी
११) वैयक्तिक जीवनाच्या आणि व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत गिर्यारोहण आणि साहसी खेळांची भूमिका
१२) मुली / महिलांना गिर्यारोहण आणि साहसी खेळांमध्ये किती संधी उपलब्ध आहे ?
१३) नागरी एव्हरेस्ट मोहीम आणि इतर मोहिमांविषयीचे अनुभव
१४) साहसी खेळ आणि गिर्यारोहण आयोजक संस्थाची माहिती

सहभागी शुल्क: ` 599/-

चौकशी / माहितीसाठी संपर्क - अनिकेत पाटील - मो: 7507207645 व्हॉट्सअ‍ॅप: 7066251262

सुचना:

1) ही कार्यशाळा ऑनलाइन - गुगल मिट लाइव्ह मिटिंग द्वारे होईल. 

2) कार्यशाळा ४ दिवसांची असेल. दररोज एक तासाचा वर्ग होईल. पहिली ४५ मिनिटे मार्गदर्शन आणि १०-१५ मिनिटे प्रश्नोत्तरे.

3) नोंदणी पक्की करण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरुन कार्यशाळेची रक्कम ऑनलाइन किंवा बॅंक खात्यामध्ये जमा करु शकता. 

4) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही.