top of page

लेखन तंत्र आणि कौशल्ये 

ऑनलाइन कार्यशाळा

मार्गदर्शक: योगेश सोमण

अभिनेता, पटकथा लेखक, दिग्दर्शक

संकल्पना: प्रा. क्षितिज पाटुकले

आयोजक: विश्व मराठी परिषद, द्वारा साहित्य सेतू

close-up-composition-desk-372749.jpg

बहुविध लेखन तंत्रे शिका... बहुआयामी लेखन कौशल्ये आत्मसात करा... विविध क्षेत्रांमध्ये विविध प्रकारचे लेखन करा...

 

कालावधी

५ दिवस - रोज १ तास

दि: १ ते ५ ऑक्टोबर, २०२०.  सायं. ६ ते ७ वा. 

कार्यशाळेतील मुद्दे :

१) लेखन म्हणजे काय ? लेखन कसे करावे ? लेखनाचे विविध फॉर्मस, इ.

२) लेखन तंत्रे आणि लेखन कौशल्ये कशी विकसित करावीत ?

३) पुस्तक लेखन, कथालेखन, कादंबरी लेखन, कविता लेखन, ब्लॉग लेखन, इ.

४) मिडियासाठी लेखन – वृत्तपत्रे / वाहिन्या इ.  

५) चित्रपट / वेबसेरीज /  नाट्य लेखन / माहितीपट यासाठी लेखन

६) डिजिटल माध्यमांसाठी लेखन

७)  बहु आयामी लेखक

सुचना:

1) ही कार्यशाळा ऑनलाइन - गुगल मिट लाइव्ह मिटिंग द्वारे होईल. 

2) कार्यशाळा ५ दिवसांची असेल. दररोज एक तासाचा वर्ग होईल. 

3) नोंदणी करण्यासाठी "Register now" वर क्लिक करा आणि कार्यशाळेची रक्कम ऑनलाइन किंवा NEFT/IMPS द्वारे ट्रान्सफर करु शकता.

4) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही.

चौकशी / माहितीसाठी संपर्क - अनिकेत पाटील - मो: 7030411506 व्हॉट्सअ‍ॅप: 7066251262

सहभागी शुल्क: ` 999/-

bottom of page