अभिनयाची आवड असणाऱ्यांसाठी
यशस्वी लेखक : तंत्र आणि मंत्र
ऑनलाइन कार्यशाळा
मार्गदर्शक: प्रा. क्षितिज पाटुकले
प्रख्यात लेखक
अध्यक्ष -विश्व मराठी परिषद
आयोजक: विश्व मराठी परिषद, द्वारा साहित्य सेतू
लेखक म्हणून नाव कमवा, किर्ती मिळवा आणि आर्थिक समृद्धी मिळवा... यशस्वी व्यावसायिक लेखक बना...
कालावधी
४ दिवस - रोज १ तास
दि: १ ते ४ सप्टेंबर, २०२० वेळ: सायंकाळी ४.४५ ते ५.४५ वा
कार्यशाळेतील मधील मुद्दे:
१) यशस्वी व्यावसायिक लेखक म्हणजे काय ?
२) लेखनाचा विषय, लेखन प्रकार कसा निवडावा ?
३) साहित्यिक जडणघडण, कौशल्ये व अभ्यास
४) प्रकाशकांना प्रस्ताव कसा पाठवावा ?
५) लेखक - प्रकाशक करार कसा असतो ? करार करताना कोणती काळजी घ्यावी ?
६) रॉयल्टी कशी, कधी आणि किती मिळते ? रॉयल्टीचा हिशोब कसा मिळतो ? छापील पुस्तकांच्या रॉयल्टी शिवाय कोणते आणि कसे उत्पन्न मिळते ?
७) ISBN क्रमांक कसा मिळवावा?
८) कॉपीराईट,
९) ई - कार्यक्षम लेखक
१०) लेखकाचे ऑनलाईन बुक स्टोअर
११) लेखनातून संपत्ती निर्माण
सुचना:
1) ही कार्यशाळा ऑनलाइन - गुगल मिट लाइव्ह मिटिंग द्वारे होईल.
2) कार्यशाळा ५ दिवसांची असेल. दररोज एक तासाचा वर्ग होईल. पहिली ५० मिनिटे मार्गदर्शन आणि १०-१५ मिनिटे प्रश्नोत्तरे.
3) नोंदणी पक्की करण्यासाठी "Register now" वर क्लिक करा आणि कार्यशाळेची रक्कम ऑनलाइन किंवा NEFT/IMPS द्वारे ट्रान्सफर करु शकता.
4) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही.
चौकशी / माहितीसाठी संपर्क - अनिकेत पाटील - मो: 7030411506 व्हॉट्सअॅप: 7066251262